Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: मनसुख हिरेन आणि सचिन वाझे एकमेकांना आधीपासून ओळखत होते, या दोघांमध्ये मैत्री होती की काही मजबुरीमुळे मनसुख हिरेन हे सचिन वाझे यांच्या जाळ्यात अडकले होते? हे जाणून घेऊया ...
Goa's tourism department News : आग्वाद किल्ल्यासंबंधी गोवा पर्यटन खात्याने ट्विटमध्ये शूर व पराक्रमी मराठ्यांना आक्रमणकर्ते संबोधून छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
पडघाजवळील राहुर गावात जमिनीच्या वादातून निर्माण झालेला वाद विकोपाला गेल्याने केलेल्या तलवार हल्ल्यातील फरार हल्लेखोरांनी तक्रारदारांनी पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी कारने दुचाकीला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. ...
coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीत अचानक चौपट वाढ झाली आहे. आणखी रुग्ण वाढले आणि ऑक्सिजन पुरवठ्याची अवस्था बिकट झाली, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे ...
शासकीय सेवेतील एक अधिकारी राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करतात आणि त्यावरून सार्वजनिक आयुष्यात तीस वर्षे निष्कलंकपणे काढलेल्या राजकीय नेत्याला चौकशीला सामोरे जावे लागते. हे राजकीय धुळवडीने गढूळ झालेले महाराष्ट्राचे वातावरण विचित्र व चिंताजनक आहे ...
गुडगावमध्ये जन्मलेला आणि 16 लोकांच्या संयुक्त कुटुंबात राहणा-या राजकुमार रावला (Rajkummar Rao) मुंबई या स्वप्ननगरीत एक हक्काचे घर हवे होते. अखेर त्याची ही इच्छा पुर्ण झाली. ...
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची बदनामी झाली. त्यासोबतच काँग्रेसलाही विनाकारण वाईटपणा आला. आघाडी सरकारचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी चांगल्या समन्वयाची गरज आहे ...