लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा” - Marathi News | mns leader sandeep deshpande criticised thackeray govt over corona and lockdown issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा”

corona and lockdown issues: मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

पवित्र पुनिया डिसेंबरमध्ये एजाज खानसोबत करणार लग्न? अभिनेत्रीने दिली ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | Pavitra punia all set to tie the knot with eijaz khan by december know actress answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पवित्र पुनिया डिसेंबरमध्ये एजाज खानसोबत करणार लग्न? अभिनेत्रीने दिली ही रिअ‍ॅक्शन

Pavitra punia all set to tie the knot with eijaz khan by december :बिग बॉसच्या घरात दोघांत अनेकदा वाद झालेत आणि तसेच प्रेमही बहरले. ...

Varsha Gaikwad : मोठी घोषणा ! 1 ली ते 8 वी पर्यंतचे विद्यार्थी सरसकट पास, कोरोना संकटात परीक्षा न घेण्याचा निर्णय - Marathi News | Varsha Gaikwad : Big decision! Corona allows students from 1st to 8th grade to pass, varsha gaikwad annaunce | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Varsha Gaikwad : मोठी घोषणा ! 1 ली ते 8 वी पर्यंतचे विद्यार्थी सरसकट पास, कोरोना संकटात परीक्षा न घेण्याचा निर्णय

Varsha Gaikwad : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यातील शाळा जवळपास बंदच आहेत. इयत्ता पहिला ते चौथीपर्यंतचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. तर, 5 ते 8 वी पर्यंतच्या शाळा मध्यंतरी सुरु करण्यात आल्या होत्या. ...

'मनसेला ‘कोणीही’ गृहित धरू नये'; राजू पाटील संतापले, ठाकरे सरकारला दिला इशारा - Marathi News | MNS MLA Raju Patil is furious after a case was filed against MNS workers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'मनसेला ‘कोणीही’ गृहित धरू नये'; राजू पाटील संतापले, ठाकरे सरकारला दिला इशारा

कल्याण डोंबिवलीमध्ये  पुलांवरून आधीच राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. ...

VIDEO : समोरच्या डबक्यातील पाणी पिऊ शकत नव्हता जिराफ, बघा त्याने कशी भागवली त्याची तहान! - Marathi News | The Giraffe was not able to drink water from the lake see in the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : समोरच्या डबक्यातील पाणी पिऊ शकत नव्हता जिराफ, बघा त्याने कशी भागवली त्याची तहान!

एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक जिफार आहे. या जिराफाला तहान लागली आहे. पण समोरच्या डबक्यातील पाणी तो पिऊ शकत नाहीये. ...

'जिथे सचिन तेंडुलकरला ट्रोल केले जाते तिथे मी कोण हो?', अभिनेत्री हेमांगी कवीने ट्रोलर्सना चांगलेच सुनावले - Marathi News | 'Who am I where Sachin Tendulkar is trolled?', Says actress Hemangi Kavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जिथे सचिन तेंडुलकरला ट्रोल केले जाते तिथे मी कोण हो?', अभिनेत्री हेमांगी कवीने ट्रोलर्सना चांगलेच सुनावले

अभिनेत्री हेमांगी कवी आपल्या भूमिकेशिवाय ती रोखठोक बिनधास्त अंदाजामुळेही चर्चेत असते. ...

Big Breaking on Lockdown: महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा; राज्य सरकारचा निर्णय झाल्यात जमा! - Marathi News | maharashtra lockdown coronavirus updates cm uddhav thackeray likely to announce complete lockdown in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Big Breaking on Lockdown: महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा; राज्य सरकारचा निर्णय झाल्यात जमा!

Maharashtra lockdown coronavirus updates Cm Uddhav Thackeray likely to announce complete lockdown in state:: राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची दाट शक्यता. ...

जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झालीय; मनसेचा पलटवार - Marathi News | mns leader sandeep deshpande slams thackeray govt over corona and lockdown issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झालीय; मनसेचा पलटवार

corona and lockdown: भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...

Radhakrishnan Damani : तब्बल १,००० कोटींचं घर; डी'मार्टच्या मालकांची दणदणीत खरेदी - Marathi News | Radhakrishnan Damani : 1,000 crore house; D'Mart's owners shout out in mumabai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Radhakrishnan Damani : तब्बल १,००० कोटींचं घर; डी'मार्टच्या मालकांची दणदणीत खरेदी

वन रुमचं घर ते ५,७५२ चौ. फुटांचा फ्लॅट... थक्क करणारा प्रवास ...