लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अभिनेता आरोह वेलणकरला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | Aroh Welankar to file a police complaint after his Facebook account gets hacked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता आरोह वेलणकरला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, जाणून घ्या काय आहे प्रकरण

आरोह वेलणकरला (Aroh Welankar) ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे प्रकरण इथेच थांबले नाही तर फोनवरून आरोहला धमक्याही मिळाल्यात. ...

CoronaVaccine : फक्त १० दिवसात भारताला मिळणार तिसरी कोरोनाची लस; लसीच्या तुटवड्यावर आरोग्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | CoronaVaccine : Dr harsh vardhan said india will get approval for russias sputnik vaccine in 10 days answer given on lack of vaccine | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine : फक्त १० दिवसात भारताला मिळणार तिसरी कोरोनाची लस; लसीच्या तुटवड्यावर आरोग्यमंत्र्यांची माहिती

CoronaVaccine News & Latest Updates त्यांनी लसीकरणासंबंधीत प्रश्नांची उत्तरं देत लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.   ...

IPL 2021: धोनीनं सामना तर गमावलाच, पण १२ लाखांचा दंडही भरावा लागला! - Marathi News | PL 2021 MS Dhoni fined Rs 12 lakh for slow over rate in CSK clash against DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: धोनीनं सामना तर गमावलाच, पण १२ लाखांचा दंडही भरावा लागला!

IPL 2021, MS Dhoni: चेन्नई सुपरकिंग्ज संघानं (Chennai Super Kings) शनिवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धचा सामना तर गमावलाच पण CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला याला सामन्यातली एक चूकही महागात पडली आहे. ...

नाशिक : शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचे निधन - Marathi News | Nashik Shiv Sena corporator Kalpana Pandey passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचे निधन

गेल्या पंधरा वर्षांपासून त्या करत होत्या आपल्या प्रभागाचं नेतृत्व ...

VIDEO: मुंबईतील बड्या रुग्णालयातही बेड्स नाहीत; रुग्णांवर लिफ्टच्या लॉबीत उपचार - Marathi News | VIDEO Even big hospitals in Mumbai do not have beds coronavirus Treatment in the lobby harsh goenka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: मुंबईतील बड्या रुग्णालयातही बेड्स नाहीत; रुग्णांवर लिफ्टच्या लॉबीत उपचार

Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ, मुख्यमंत्र्यांचे लॉकडाऊनचे संकेत ...

Coronavirus: माणुसकीचा धर्म! कोरोनामुळे वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुलाचा नकार; मुस्लीम युवकाने केले अंत्यसंस्कार - Marathi News | Coronavirus: Due to Corona Son refuses to take father's body; Funeral performed by a Muslim youth | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: माणुसकीचा धर्म! कोरोनामुळे वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुलाचा नकार; मुस्लीम युवकाने केले अंत्यसंस्कार

Coronavirus: देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून दिवसाला दीड लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. अशातच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांकडे त्यांचे नातेवाईकही पाठ फिरवताना दिसत आहेत. ...

Corona Symptoms : सर्दी खोकला नसेल तरीही वेळीच सावध व्हा'; समोर आली कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची गंभीर लक्षणं - Marathi News | Corona Symptoms : Corona virus new strain symptoms how fever and cough are differnt in second wave | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Symptoms : सर्दी खोकला नसेल तरीही वेळीच सावध व्हा'; समोर आली कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची गंभीर लक्षणं

Corona Symptoms : आरोग्य तंज्ज्ञांच्यामते कोरोनाचा नवीन स्ट्रेन वेगवेगळ्या पद्धतीनं हल्ला चढवत आहे. नवीन स्ट्रेन खूप जास्त संक्रामक असल्यामुळे फुफ्फुसं आणि श्वसन तंत्रात सहज पसरत आहे. ...

भारतानं विक्रमी ८५ दिवसांत नागरिकांना दिले लसीचे १० कोटी डोस; पाहा अमेरिका-चीनपेक्षा किती दिवस पुढे - Marathi News | India gives 100 million corona vaccine doses to citizens in record 85 days See america China status | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं विक्रमी ८५ दिवसांत नागरिकांना दिले लसीचे १० कोटी डोस; पाहा अमेरिका-चीनपेक्षा किती दिवस पुढे

Coronavirus Vaccination : सध्या देशात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे लसीकरण मोहीम ...

Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी काढला पळ; २ दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्येच पडून राहिला - Marathi News | Relatives fled after the death of Corona patient, the body was lying in the hospital for 2 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी काढला पळ; २ दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्येच पडून राहिला

कोरोना संक्रमणामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना संक्रमित व्यक्तीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...