टीव्ही मालिका व रंगभूमीवर लहानशा भूमिका साकारल्यानंतर मी मालिकेमध्ये योग्य भूमिका मिळण्याबाबत खूपच आनंदी आहे, ज्यासाठी मी अनेक ऑडिशन्स दिल्या. अखेर मालिका 'हप्पू की उलटन पलटन'साठी मला निवडण्यात आले. ...
UP Panchayat Election Results 2021, Reena Chaudhary: आता दोन वेळा खासदार असलेली महिला जिल्हा पंचायतला निवडून येणार नाही असे कुठे होईल का? भाजपाने त्यात त्यांना जिल्हा पंचायतचा अध्यक्ष बनविणार असल्याचा डाव खेळला. पण हा खेळ भाजपाच्याच अंगलट आला. ...
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलवून परीक्षा घेणे अडचणीचे ठरत असल्याने सीबीएसई, आयसीएसई बोर्डाप्रमाणे राज्य मंडळाने सुद्धा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Coronavirus News : होम क्वारंटाइन असलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नांगरणीच्या वादातून आपल्या चुलत भावावर थुंकला (corona infected patient spit on cousin's body) आहे. ...