CoronaVirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...
पती निघून गेल्याची बाब सुद्धा पत्नीला होऊ देण्यात आली नाही. प्रकृती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच नागपूरला हलविण्यात आले. परंतु नियतीला ते मान्य नसावे. शर्तीचे प्रयत्न करुन मंगळवारी (दि.४) रात्री ११.३० वाजता पत्नीची प्राणज्योत मालवली. ...
Drugs Case : आरोपी मुजमिल याचा मोबाइल तपासला असता त्याचे ध्रुव ताहील याच्यासोबत मेसेजद्वारे बोलणं झाल्याचे समोर आले. मेसेजवरून ध्रुव हा वारंवार ड्रग्जची मागणी करत होता असल्याची माहिती समोर आली. ...
Oxygen tanker leak in Satara : पुण्याहून कोल्हापूरकडे बुधवारी सांयकाळी ऑक्सिजनचा टँकर निघाला होता. सांयकाळी सहा वाजता वाढे फाट्याच्या अलीकडे हॉटेलनजीक अचानक टँकरमधून धूर येऊ लागला. ...
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ८ महिन्यात करण्यात आलेली ही २९ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. ...
Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असताना बुधवारी ३०१७ इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ...