गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) या राज्यातील आरोग्य व्यवस्थेतल्या शिखर संस्थेत गेले सलग दोन दिवस ऑक्सिजनच्या व्यवस्थापनातल्या ढिसाळपणामुळे तब्बल ४७ कोरोना रुग्ण दगावले. ...
प्राधान्यपर गटांसाठी राज्यांना दोन कोटी डोस देण्यात येणार असून, सशुल्क श्रेणीत आणखी दोन कोटी डोस दिले जातील. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे मोफत किंवा शुल्क आकारून लसीकरणासाठी हे डोस असतील. केंद्राकडून राज्यांना लोकसंख्येनुसार पुरवठा होतो. राज्यांच ...
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः ही माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली. ...
नवे संसद भवन तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान यांचा समावेश असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवून यासाठी निर्धारित केलेल्या निधीतून ऑक्सिजन आणि लस यांसारख्या जीवनावश्यक बाबींची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. ...
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सरकारने परवानगी दिली तर सराफा बाजार उघडला जाईल, असे सांगत मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले की, गेल्यावर्षी अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा ४२ हजार होता. ...