केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्र शासित प्रदेशांत विभाजनही केले आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावेळीही पंढरपूर वारीसाठी फक्त मानाच्या दहा पालख्यांनाच बसनं प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण राज्य सरकारनं निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही, असं मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले. ...
Social Viral : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका नवरीचा Attitude बघायला मिळतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून तर हसाल. ...