डाएट एक्सपर्ट डॉ. रंजना सिंह यांनी झी न्यूजला सांगितले की, अनहेल्दी डीनरमुळेही वजन वाढतं. तुम्ही जेव्हा रात्री उशीरा जेवण करता आणि जेवण केल्यावर लगेच जाऊन झोपत असाल तर यापेक्षा मोठी चूक नाही. ...
MPSC pre-exam : ११ एप्रिल रोजी होणारी संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुढे ढकलण्यात आली होती. आता त्याचे नियोजन करून ती परीक्षा घेण्यास प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राइट्स संघटनेकडून करण्यात आली आहे. ...
Crime News : औरंगाबाद मधील श्री शंकर स्वामी बहुउद्देशीय विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष व श्री साई सामाजिक विकास संस्थेचे उपाध्यक्ष जगन्नाथ खंडेराव जाधव यांनी याविषयी तक्रार केली आहे. ...
mucormycosis : प्रत्येक राज्यात असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनुसार या आजारावरील औषधाचे सम प्रमाणात वाटप करण्यात येते की नाही, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. ...
इतकचं नाही तर सचिन पायलट समर्थक पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांच्याशी पुढील महिन्यात भेटीसाठी वेळ मागितली आहे. ...