लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या सरपंचांशी संवाद - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray interacted with the Sarpanch of Mangaon in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या सरपंचांशी संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून गावाचे 'पालक' बनून 'गाव कोरोना मुक्त' करणार; सरपंच राजू मगदूम यांनी व्यक्त केला विश्वास ...

Pune MIDC fire :नेमकी कशी लागली आग? - Marathi News | Pune MIDC fire: How exactly did the fire start? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MIDC fire :नेमकी कशी लागली आग?

श्वास घ्यायला त्रास झाल्याने कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही ...

मुख्यमंत्र्यांशी ठाणे जिल्ह्यातील सरपंच खाकर यांच्यासह आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडिवलेंनी साधला संवाद - Marathi News | Asha Swayamsevak Rohini Bhondivale Sarpanch Khakar intereacted with cm uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांशी ठाणे जिल्ह्यातील सरपंच खाकर यांच्यासह आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडिवलेंनी साधला संवाद

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरपंच आणि आशा स्वयंसेविका यांच्याशी सोमवारी साधला संवाद ...

उशिरा का होईना, १८ वर्षांपुढील सर्वांना लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला- रोहित पवार - Marathi News | NCP leader Rohit Pawar has welcomed Prime Minister Narendra Modi's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उशिरा का होईना, १८ वर्षांपुढील सर्वांना लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला- रोहित पवार

उशिरा का होईना 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला, याचं स्वागत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...

खराब हवामानामुळे हेलकावे, विमानातील 8 प्रवासी जखमी - Marathi News | Shake due to bad weather, 8 passengers on the plane injured in mumbai kolkata airplane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खराब हवामानामुळे हेलकावे, विमानातील 8 प्रवासी जखमी

तिघांना गंभीर दुखापत; मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानातील प्रकार ...

... तो पोटात चाकू घेऊन पोहचला पोलीस ठाण्यात, बघाबघीवरुन झाला वाद - Marathi News | ... He reached the police station with a knife in his stomach in nagpur crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... तो पोटात चाकू घेऊन पोहचला पोलीस ठाण्यात, बघाबघीवरुन झाला वाद

रागाने बघितल्यावरून दोन गटांत वाद, कपिलनगरात राडा, तीन जखमी ...

PUNE MIDC FIRE : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख; मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर - Marathi News | PUNE MIDC FIRE Prime Minister Narendra Modi expresses grief 2 lakh aid announced to family members | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PUNE MIDC FIRE : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख; मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर

Pune Fire : सॅनिटाझर तयार करणाऱ्या कंपनीला लागली होती आग. अनेकांचा आगीत होरपळून झाला होता मृत्यू. ...

इंदापूरात दोन चारचाकींच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार - Marathi News | Four people were killed on the spot in a horrific accident involving two four-wheelers in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात दोन चारचाकींच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार

गाडीचा टायर फुटल्याने झाला अपघात, अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचुर. ...

Pune MIDC fire:आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन; कंपनीचा मालक पुण्यातून ताब्यात - Marathi News | committee to investigate the fire incident; owner of the company is in custody from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MIDC fire:आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन; कंपनीचा मालक पुण्यातून ताब्यात

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची घोषणा ...