लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ज्वेलर्सच्या खून प्रकरणात सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार - Marathi News | Security guard in Jewelers murder case of Thane pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्वेलर्सच्या खून प्रकरणात सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार

मखमली तलाव, नीलकंठ सोसायटीत राहणाऱ्या जैन यांच्या अपहरणानंतर हत्या झाल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. ...

तरुणाने पत्नीला ५० वर्षीय पुरुषासोबत फिरताना रंगेहाथ पकडलं; दोघांनी मिळून त्यालाच मारलं! - Marathi News | After seeing his wife walking with another young man, the wife beat up the husband who had gone to ask for reason in pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाने पत्नीला ५० वर्षीय पुरुषासोबत फिरताना रंगेहाथ पकडलं; दोघांनी मिळून त्यालाच मारलं!

दर प्रकार कोंढव्यातील बिस्मिला हॉलजवळील कम्युनिटी सोसायटीसमोर मंगळवारी साडेचार वाजता घडली. ...

महाराष्ट्र दहीहंडी समितीत फूट; ३०० गोविंदा पथके पडली बाहेर - Marathi News | 300 Govinda squads quits Maharashtra Dahihandi Samiti pdc | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र दहीहंडी समितीत फूट; ३०० गोविंदा पथके पडली बाहेर

ठाणे शहर हे दहीहंडी नगरी म्हणून ओळखले जाते, असे असतानाही दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याने ठाणे शहरातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याची नाराजी ठाणे समन्वय समितीने व्यक्त केली ...

Health Tips : तुमचं लिव्हर खराब करू शकतो स्वयंपाकात लसणाचा अतिवापर; आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा - Marathi News | Health Tips : High amount garlic can damage liver as per study and know its side effect | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips : तुमचं लिव्हर खराब करू शकतो स्वयंपाकात लसणाचा अतिवापर; आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

Health Tips : तज्ञांच्या मते, लसणीचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब कमी होतो आणि त्याच्याशी संबंधित अनेक लक्षणे उद्भवू शकतात. ...

मी चुकले पण...! शिल्पा शेट्टीची पोस्ट क्षणात झाली व्हायरल - Marathi News | Shilpa Shetty shares a cryptic post Made a mistake but it's ok | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी चुकले पण...! शिल्पा शेट्टीची पोस्ट क्षणात झाली व्हायरल

पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी काही दिवस अचानक गायब झाली होती. पण आता पुन्हा एकदा शिल्पा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेय. ...

IRCTC New Rules : Online तिकिट बुकिंगच्या नियमांत बदल; Mobile नंबर व्हेरिफाय करणं अनिवार्य - Marathi News | IRCTC New Rules Changes in Online Ticket Booking Rules Mobile Email verification is mandatory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Online तिकिट बुकिंगच्या नियमांत बदल; Mobile नंबर व्हेरिफाय करणं अनिवार्य

IRCTC Ticket Booking New Rule : IRCTC च्या वेबसाईवर लॉग इन केल्यास तुम्हाला मोबाइल व्हेरिफिकेशन आणि ई मेल व्हेरिफिकेशनचे पर्याय मिळणार. व्हेरिफिकेशन केल्यानंतरच मिळणार तिकिट. ...

महाविकास आघाडीची ऑटो लवकरच पंक्चर करू; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा - Marathi News | We will puncture the riksha of Mahavikas Aghadi : Chadrashekhar Bawankule pdc | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'महाविकास आघाडीची तीन चाकी ऑटो लवकरच पंक्चर करू'

बावनुकळे हे ‘युवा वॉरियर्स’ अभियानांतर्गत अमरावतीत गुरुवारी आले असता, पत्रपरिषदेत बोलत होते. १८ ते २५ वयोगटातील युवक, युवतींना देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्यासाठी हा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  ...

अल्पवयीन मुलीस पळवून केला बलात्कार; तीन संशयित राहिले बाजूला, निघाला भलताच आरोपी - Marathi News | the accused threatened a minor girl from Hingoli and took her to a lodge in Nanded and raped her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीस पळवून केला बलात्कार; तीन संशयित राहिले बाजूला, निघाला भलताच आरोपी

एका अल्पवयीन मुलीला शारीरिक संबंधाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन नांदेडला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ...

‘स्थानिक स्वराज्य’च्या निवडणुका पुढे ढकला; तिसऱ्या लाटेच्या अंदाजानंतर राज्य मंत्रिमंडळाची मागणी - Marathi News | Postponement of local body elections; State Govt demand after corona third wave pdc | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘स्थानिक स्वराज्य’च्या निवडणुका पुढे जाणार? राज्य सरकारची कोरोनामुळे मागणी

मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य टास्क फोर्सचे काही प्रमुख सदस्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन तिसऱ्या लाटेच्या अंदाजाविषयी त्यांच्याशी चर्चा करतील. ...