पीएम-किसान योजनेतील सगळे हप्ते मिळून आतापर्यंतच्या एकूण १.५७ लाख कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांच्या ३ हप्त्यांत एकूण ६ हजार रुपये एका वर्षात मिळतात. ...
कोविडनंतरच्या काळात यासंदर्भात आजवर अनेक लहान-मोठी सर्वेक्षणं, अभ्यास झाले आहेत. या प्रत्येक अभ्यासाचा निष्कर्ष हेच सांगतो, की अत्यंत कठीण काळात कर्मचाऱ्यांना त्यांच्या पाळीव प्राण्यांनी साथ दिली, आता ते आपल्या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर सोडून जाऊ शक ...
पालक सांगतात, मुलाला मोठ्या शहरात, अमुकच कॉलेजात, तमुकच राज्यात, ढमुकच देशात ॲडमिशन हवी आहे. फी फार आहे. पण, आपल्या परिस्थितीमुळे मुलांची संधी जाऊ नये. ...
आषाढी अमावस्या अर्थात गटारी अमावस्या साजरी करण्याच्या नावाखाली मद्य प्राशन करुन वाहने चालविणाºया ११५ तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने रविवारी कारवाईचा बडगा उगारला. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाºया ४४ चालकांविरु द्ध मोटार वाहन कायदा कलम १८८ ...
मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करुन त्यातून सुटकेसाठी आणि पोलीसांचा मार वाचविण्यासाठी सिंग यांच्या सांगण्यावरून शर्मा यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप केतन तन्ना यांनी केला आहे. तन्रा यांच्याकडून एक कोटी २१ लाख रुपये, क्रिकेट बुकी सोनू जालान याच्याकडून ...