लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Corona Vaccination: औरंगाबादेत लसीचा काळाबाजार; मोफत काेराेना लसीची प्रत्येकी ३०० रुपयांना विक्री - Marathi News | Corona Vaccination Black marketing of covid vaccine in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत लसीचा काळाबाजार; मोफत काेराेना लसीची प्रत्येकी ३०० रुपयांना विक्री

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक गणेश दुरोळे यास अटक ...

पाच वर्षांपासून मागास विद्यार्थी ‘फ्री शिप’पासून वंचित - Marathi News | Backward students deprived of 'free ship' for five years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच वर्षांपासून मागास विद्यार्थी ‘फ्री शिप’पासून वंचित

सामाजिक न्याय विभागातील काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला. ...

 ‘माझा होशील ना’मधील ‘मॉन्टी’ आहे या दिग्गज कलाकाराचा मुलगा, जाणून घ्या त्याच्याबद्दल - Marathi News | know about majha hoshil na monty aka sujay hande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘माझा होशील ना’मधील ‘मॉन्टी’ आहे या दिग्गज कलाकाराचा मुलगा, जाणून घ्या त्याच्याबद्दल

‘माझा होशील ना’ या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. यातलेच एक पात्र म्हणजे नकली आदित्य अर्थात मॉन्टी. ...

'तो' चक्क पोटातून ७ कोटींचे ड्रग्ज घेऊन परदेशातून आला; एनसीबीच्या ताब्यात 'असा' सापडला - Marathi News | Foreign national held drugs worth Rs 7 crore seized by NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो' चक्क पोटातून ७ कोटींचे ड्रग्ज घेऊन परदेशातून आला; एनसीबीच्या ताब्यात 'असा' सापडला

एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री विमानतळावर पाळत ठेवण्यात आली होती. संशयास्पद हालचालीमुळे या परदेशी नागरिकाला ताब्यात घेऊन ही कारवाई करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात येत आहे. ...

धक्कादायक! पत्नीला घरी बोलावण्यासाठी मुलीला फासावर लटकवलं; अन् मग... - Marathi News | in mumbai husband hangs Girl for calling wife home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पत्नीला घरी बोलावण्यासाठी मुलीला फासावर लटकवलं; अन् मग...

याप्रकरणी पोलिसांनी अजय गौड याला अटक करत दोन मुलांची त्याच्यापासून सुटका केली ...

कोरोनानंतर महाराष्ट्रावर आणखी एक संकट; पुण्यातील ७९ गावांमुळे टेन्शन, जिल्हा प्रशासन अलर्ट - Marathi News | Another crisis on Maharashtra after Corona Due to Zika Virus Pune district administration on alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनानंतर महाराष्ट्रावर आणखी एक संकट; पुण्यातील ७९ गावांमुळे टेन्शन, जिल्हा प्रशासन अलर्ट

पुण्याच्या बेलसर गावात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सतर्क झालं ...

Corona Vaccination: मुंबईत लसीकरणाची मोहीम नोव्हेंबर अखेरपर्यंत होणार फत्ते - Marathi News | Vaccination campaign in Mumbai will be completed by the end of November | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लसीकरणाची मोहीम नोव्हेंबर अखेरपर्यंत होणार फत्ते

वेगाने लसीकरण करण्याचे लक्ष्य; पालिका आयुक्तांनी दिली माहिती ...

कंगनाच्या याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध; मानहानीचा दावा रद्द करण्याला आक्षेप - Marathi News | Kangana Ranauts sole intent is to delay court proceedings Javed Akhtar tells Bombay HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध; मानहानीचा दावा रद्द करण्याला आक्षेप

कंगनाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करताना दंडाधिकारी न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे जावेद अख्तर यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ...

नवे आयटी नियम अस्पष्ट, कठोर; याचिकाकर्त्यांनी केला उच्च न्यायालयात दावा - Marathi News | New IT Rules will have chilling effect on editors authors petitioners tell Bombay HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवे आयटी नियम अस्पष्ट, कठोर; याचिकाकर्त्यांनी केला उच्च न्यायालयात दावा

लीफलेट या न्यूज पोर्टलसह ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आयटीच्या नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...