लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कच्चा बादाम गाणाऱ्या भुबन यांच्या शेजाऱ्यांना सतावतेय वेगळीच भीती; गायकानं घेतला मोठा निर्णय - Marathi News | Kacha Badam singer Bhuban Badyakar doesn’t sell peanuts anymore | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कच्चा बादाम गाणाऱ्या भुबन यांच्या शेजाऱ्यांना सतावतेय वेगळीच भीती; गायकानं घेतला मोठा निर्णय

कच्चा बादाम गाण्यानं भुबन प्रसिद्धीच्या झोतात; एका गाण्यामुळे रातोरात स्टार ...

Disha Salian Death| चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी, 'दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल' - Marathi News | truth about disha salian death will come out after march 7 said chandrakan patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Disha Salian Death| चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी, 'दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल'

'सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील...' ...

Driving License Rules: लायसन हरवलेय तर चिंता सोडा, डुप्लिकेटसाठी असा Online अर्ज करा - Marathi News | If you lost your Driving License, don't worry, apply online for duplicates in RTO web portal | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लायसन हरवलेय तर चिंता सोडा, डुप्लिकेटसाठी असा Online अर्ज करा

How to get Duplicate Driving License: लायसन हरविले तर नवे मिळविण्यासाठी आता लोकांना आरटीओमध्ये जायची गरज नाही. मोबाईलवर काही मिनिटांत तुम्ही नवीन लायसन साठी अर्ज करू शकणार आहात.  ...

शहरात फ्लेक्सवारी..आम्हीच कारभारी, पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची मांदियाळी - Marathi News | Poster campaign in the city on the backdrop of Satara municipal elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शहरात फ्लेक्सवारी..आम्हीच कारभारी, पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची मांदियाळी

नेत्यांचे आपल्याकडे लक्ष जावे, पालिकेसाठी आपला विचार व्हावा, यासाठी शहरात फ्लेक्सबाजी ...

..अन् पुण्यातील मटका किंग संजय पाटोळेच्या खुनाचे गूढ उलगडलं, सहाजण गजाआड - Marathi News | Six arrested in Pune Matka King Sanjay Subhash Patole murder case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन् पुण्यातील मटका किंग संजय पाटोळेच्या खुनाचे गूढ उलगडलं, सहाजण गजाआड

अवघ्या १२ तासांत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक केली. हा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे तपासात उघड झाले. ...

रात्री उशिरा Uber नं प्रवास करत होती युवती; सकाळी सापडला मृतदेह, सगळेच हैराण - Marathi News | The young woman was traveling in an Uber cab late at night; The body was found in the morning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री उशिरा Uber नं प्रवास करत होती युवती; सकाळी सापडला मृतदेह, सगळेच हैराण

उबेर ड्रायव्हर घराबाहेर हजर होता. हा ड्रायव्हर तिचा मित्र असल्याचं युवतीच्या रुममधील सहकारी मैत्रिणीने सांगितले ...

Bihar CM Nitish Kumar:नितीश कुमार असणार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? प्रशांत किशोर यांनी लावली फिल्डींग - Marathi News | Bihar CM Nitish Kumar| Nitish Kumar would be presidential candidate of opposition Parties, Prashant Kishor is planning, Says Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार असणार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? प्रशांत किशोर यांनी लावली फिल्डींग

मागील काही दिवसांत प्रशांत किशोर यांनी अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्या भेटींमध्ये राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. ...

Work from home tips: लॅपटॉपवर सतत तासन् तास बसून डोळ्यांचं आरोग्य येतंय धोक्यात, वेळीच करा 'हे' उपाय - Marathi News | eye problems because of work from home sitting on laptop or computer or mobile, solutions | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लॅपटॉपवर सतत तासन् तास बसून डोळ्यांचं आरोग्य येतंय धोक्यात, वेळीच करा 'हे' उपाय

लॅपटॉप किंवा मोबाईलवर बराचवेळ बसुन राहील्याने डोळ्यांचे आजार वाढले आहेत. यात डोळ्यांमध्ये खाज, डोळे दुखणे, धुसर दिसणे अशा समस्या जाणवत आहेत. हे सर्व कशामुळे होते याची कारणे जाणून घेऊ. तसेच यावरील उपायही जाणून घेऊ... ...

बॉलिवूडचे सुपर व्हिलन 'गब्बर' यांची मुलगी आहे कमालीची सुंदर, ती काय करते वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Gabbar aka Amjad Khan daughter Ahlam Khan, know what's she doing | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे सुपर व्हिलन 'गब्बर' यांची मुलगी आहे कमालीची सुंदर, ती काय करते वाचून व्हाल अवाक्!

Amjad Khan Daughter : आज आम्ही तुम्हाला अमजद खान नाही तर त्यांच्या मुलीबाबत सांगणार आहोत. जिच्याबाबत फार कमी लोकांना माहीत असेल. इतक्या मोठ्या स्टारची मुलगी असूनही ती लाइमलाईटपासून दूर राहते. ...