लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'रझा अकादमीवर बंदीचे धाडस काँग्रेसमध्ये नाही; कुणाच्या इशाऱ्यावर पोलिसांवर हल्ले?'  - Marathi News | Congress does not have the courage to ban Raza Academy says devendra fadnavis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'रझा अकादमीवर बंदीचे धाडस काँग्रेसमध्ये नाही; कुणाच्या इशाऱ्यावर पोलिसांवर हल्ले?' 

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र प्रसारित केले जात आहे, तसे मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र आहे. ते का प्रसारित केले जात नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी राज्य सरकारमधील मंत्र्याला केला. ...

‘जय श्री राम’ म्हणणाऱ्यांना मोहन भागवत यांचा महत्वाचा सल्ला, म्हणाले... - Marathi News | Mohan Bhagwat's important advice to those who say 'Jai Shri Ram' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जय श्री राम’ म्हणणाऱ्यांना मोहन भागवत यांचा महत्वाचा सल्ला, म्हणाले...

गेल्या 75 वर्षात आपण योग्य दिशेने प्रगती केली नसल्यामुळे देशाचा विकास झाला नाही. ...

IND vs NZ : न्यूझीलंडवरील ट्वेंटी-२० मालिका विजयानंतर रात्रभर सुरू होतं सेलिब्रेशन, पण टीम इंडियाचे ५ खेळाडू राहिले दूर, जाणून घ्या कारण - Marathi News | India vs New Zealand Test Series : India celebrate clean sweep over new zealand in T20I series but 5 indian player not take part in party check why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या ट्वेंटी-२० मालिका विजयाच्या जल्लोषातून पाच खेळाडूंनी स्वतःला ठेवलं दूर; जाणून घ्या कारण

India vs New Zealand Test Series : भारतीय संघानं ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला. घरच्या मैदानावर न्यूझीलंडवर मिळवलेलं हे पहिलं निर्भेळ यश आहे. ...

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरज- विजय दर्डा - Marathi News | The need for strong political will for the Wardha-Yavatmal-Nanded railway line says Vijay Darda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरज- विजय दर्डा

केंद्र व राज्य शासनाकडून लोकहिताच्या योजनेचा ‘फुटबॉल’... ...

Vir Das: “माझं काम सुरूच ठेवणार, काही झालं तरी थांबणार नाही”; वीर दासने स्पष्टच सांगितलं - Marathi News | vir das cleared on controversial poem my job is to make people laugh and i will continue it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“माझं काम सुरूच ठेवणार, काही झालं तरी थांबणार नाही”; वीर दासने स्पष्टच सांगितलं

वीर दासच्या या संपूर्ण व्हिडीओची एक छोटी क्लिप ट्विटरवर शेअर करून लोकांनी त्याला चांगलेच सुनावले आहे. ...

जळगाव जिल्हा बँकेत धक्कादायक निकाल, पाटील 1 मताने पराभूत - Marathi News | Shocking result in Jalgaon District Bank, Arun Patil defeated by 1 vote in DCC eletion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेत धक्कादायक निकाल, पाटील 1 मताने पराभूत

एकूण ५४ पैकी तीन मते बाद ठरली. जनाबाई महाजन यांना २६ तर माजी आमदार अरुण पाटील यांना २५ मते मिळाली आहेत. ...

'बिग बॉस'फेम नेहा शितोळेचा नवरादेखील आहे अभिनेता; 'कमीने' चित्रपटात साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress neha shitole husband also actor nachiket purnapatre | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'फेम नेहा शितोळेचा नवरादेखील आहे अभिनेता; 'कमीने' चित्रपटात साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

Neha shitole:नेहा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्यामुळे अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे आणि खासकरुन नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत असते. ...

शूरा आम्ही वंदिले! अभिनंदन यांचा मोठा सन्मान; राष्ट्रपतींच्या हस्ते वीर चक्र पुरस्कार प्रदान - Marathi News | Group Captain Abhinandan Varthaman who shot down Pakistani F 16 in February 2019 to be awarded Vir Chakra today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन यांचा मोठा सन्मान; राष्ट्रपतींच्या हस्ते वीर चक्र पुरस्कार प्रदान

पाकिस्तानचं एफ-१६ जमीनदोस्त करणाऱ्या अभिनंदन यांचा आज राष्ट्रपतींकडून सन्मान ...

Marathi Jokes: एकच नंबर! बायकोसोबतचं भांडण संपवण्याची भन्नाट ट्रिक सापडली; नवऱ्यानं कमालच केली - Marathi News | Marathi Jokes husband ends dispute with wife in one sentence | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :एकच नंबर! बायकोसोबतचं भांडण संपवण्याची भन्नाट ट्रिक सापडली; नवऱ्यानं कमालच केली

Marathi Jokes: बायकोसोबतचं भांडण नवऱ्यानं एका वाक्यात संपवलं ...