नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
OnePlus Nord N20 5G Phone Design: OnePlus Nord N20 5G Phone आयफोन सारखी बॉक्सी डिजाईनसह सादर केला जाईल. त्याचबरोबर फ्लॅट डिस्प्ले, पंच होल कटआउट आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम, निगडी येथील एका घरात गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत श्याम पवार याला ताब्यात घेतले... ...
Sheena Bora Murder Case : २०१७ पासून इंद्राणीनं जामिनासाठी केलेला हा सहावा अर्ज होता. न्या. नितीन सांब्रे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. गेली सहा वर्ष इंद्राणी जेलमध्ये आहे. ...
Oumuamua: सन २०१७ मध्ये पृथ्वीच्या जवळून गेलेले इंटरस्टेलर ऑब्जेक्ट Oumuamua तज्ज्ञांसाठी एक आव्हान बनले आहे. या रहस्यमय ऑब्जेक्टला तज्ज्ञ एका पाठोपाठ एक नवनवी व्याख्या देत आहेत. त्यामुळे त्याबाबत मांडलेली आधीची थिअरी ही निरर्थक ठरत आहे. ...
फिर्यादी आणि त्यांच्या भावाला रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावते, असे सांगून विश्वास संपादन केला. नोकरी लावण्यासाठी संजीवनी हिने फिर्यादीकडून साडेआठ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादिस व त्यांच्या भावाला नोकरी न लावता फसवणूक केली. ...
ऋषि कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, जैकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, गोविंदा, राज बब्बर, राजीव कपूर, जितेंद्र, रजनीकांत, विनोद खन्नासारख्या कलाकारांसोबत ती झळकली होती. ...