नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात घरामध्ये नॉमिनेशनवरुन नाराजी दिसत आहे. आणि त्याचबरोबर घरामध्ये 'अप्सरा'ची एन्ट्री होणार आहे. पण बिग बॉसच्या घरात 'अप्सरा'ची एन्ट्री का होणार आहे? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा ...
आता गोकुळचं दूध ग्राहकांपर्यंत अधिक सुरक्षितपणे पोहोचणार, 'गोकुळ'चं दूध आतापर्यंत पॉलिपिक पिशवीतून वितरित होत असे. ही पिशवी तीन लेअर्स किंवा पडदे असलेली होती. ...
राज्यात सामुहिक बलात्काराच्या दुःखदायक घटना घडत आहेत पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचे काही वाटत नाही असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...
K P Gosavi's Audio Clips : के पी गोसावी हा एनसीबी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं अज्ञात व्यक्तीला सांगत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. या ४ ऑडिओ क्लिपबाबत नवाब मलिक यांनी माहिती देत के पी गोसावीचे हे संभाषण असल्याचं नमूद केले आहे. ...