Next

Bigg Boss Marathi Season 3 | 16th Nov Episode | नॉमिनेशनवरुन नाराजी तर घरात होणार 'अप्सरा'ची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 04:08 PM2021-11-16T16:08:10+5:302021-11-16T16:08:45+5:30

'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात घरामध्ये नॉमिनेशनवरुन नाराजी दिसत आहे. आणि त्याचबरोबर घरामध्ये 'अप्सरा'ची एन्ट्री होणार आहे. पण बिग बॉसच्या घरात 'अप्सरा'ची एन्ट्री का होणार आहे? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -