याप्रकरणी जालना येथील वृषाली बाळकृष्ण तांबे यांनी मॅटमध्ये अर्ज केला होता. वनपाल पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ मध्ये परीक्षा घेतली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. २९ जणांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठ ...
‘सनातन’ या कादंबरीसाठी शरणकुमार लिंबाळे यांचा प्रतिष्ठेच्या सरस्वती सन्मानाने गौरव करण्यात आला आहे. मात्र, त्याची दखल साहित्य संमेलनाने घेतलेली दिसत नाही. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या पत्नी अनुर ...
जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन मल्टीस्टेटविरुद्ध ३० ऑगस्ट २०१८ रोजी बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. ...
Sri Lanka vs West Indies Test : यजमान श्रीलंकेनं पहिल्या कसोटी सामन्यात मजबूत पकड घेताना दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ५ बाद २९७ धावा केल्या आहेत. ...
परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा २०१३ पासून घेतली जात असून २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सातवी टीईटी परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे मागील वर्षी टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या वाढली. ...
मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोत समीर वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे ...
सरकारने विशेष शुल्कात मोठी कपात केली आहे. आता कंपन्यांना त्यांची स्वतःची किंमत जाहीर करावी लागेल. जाहीर केलेल्या किमतीची यादी त्यांना आयुक्तांकडे द्यावी लागेल. ...