व्हॉट्सॲप चॅटवरून सकृतदर्शनी आर्यन खान हा अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याचे सिद्ध होते, असे निरीक्षण विशेष न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी नोंदविले. ...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत देशाच्या जडणघडणीतील नेहरूंचे योगदान तरुण पिढीला कळावे, यासाठी प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांचे ‘नेहरू : कल आज और कल’ या व्याख्यानाचे आयोजन पक्षाच्या टिळक भवन कार्यालयात करण्यात आले होते. ...
बरेचजण प्रसंगी अर्धवेळ नोकरी करून स्वप्नपूर्ती करतात; पण आता दुचाकीच्या दरवाढीची गती इतकी वेगवान झाली आहे की, तिच्याशी स्पर्धा करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. ...
jalgaon district co operative bank election 2021: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत BJPला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरणाऱ्या भाजपा खासदार Raksha Khadse आणि विधानपरिषदेमधील आमदार Smita Wagh यांचे उमेदवारी अर्ज बाद झाल ...
सत्ताधारी नगरसेवकांकडून पालिकेच्या अभियंत्यांवर काम मागे घेण्याचा दबाव आणला जात आहे. जाहीर होणाऱ्या ई निविदांमध्ये कामाचे नाव, स्थळ, प्रभाग क्रमांक याचा स्पष्टपणे उल्लेख टाळला जातो. ...
आंतरराष्ट्रीय बाजारातील बेंचमार्क इंधनाच्या सरासरी किंमती आणि परकीय चलन दराच्या आधारे भारतीय तेल कंपन्या गेल्या 15 दिवसात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत. ...
काजूच्या फॅक्टरीसाठी परवाना काढून देण्याचे व बहिणीच्या जावयाला जेलमधून सोडविण्याचे आमिष दाखवून सुमारे ६६ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे. ...
टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान’चा पहिला सामना रविवारी होणार असल्याने प्रेक्षकांना हा सामना मोठ्या पडद्यावर पाहाण्याची सोय चित्रपटगृह चालकांनी उपलब्ध करून दिली आहे. ...