कोरोना महामारीच्या विरोधातील लढ्यात लसीकरण मोहिमेवर सरकारनं जोर दिला आहे. लसीकरणाचा वेग वाढला आहे आणि लसीचे डोसही आता चांगल्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. ...
एखाद्या भूकेल्या जंगली हत्तीनं तुमच्यावर हल्ला केला तर? नक्कीच हा क्षण सर्वांसाठीच भीतीदायक असेल. सध्या हत्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...
Indian Army News: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटीच्या जोरावर आसाम रायफलमधे भरती होऊन प्रथम महिला सैनिक होण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या जावळी तालुक्यातील गांजे गावची कन्या शिल्पा चिकणे हिचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. ...
पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालयात कामाला असलेल्या एक महिला माने यांच्याकडे फाईलवर सह्या घ्यायला गेल्या होत्या. यावेळी डॉ. माने यांनी सह्या घेण्यासाठी आलेल्या महिलेला असभ्य भाषा वापरली होती... ...
Ganpatipule News: श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिनांक २३ नोव्हेंबर रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला अनेक भाविक येण्याची शक्यता आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अजूनही कोरोना पूर्णपणे गेला नसल्याने प्रशासनाने काही निर्बंध नव्याने जारी केले ...