लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Nagpur News: मांजराने घात केला, चिमुकल्याचा जीव गेला - Marathi News | Emotional Story: insecticide felled down by cat at home, one and half year old boy died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मांजराने घात केला, चिमुकल्याचा जीव गेला

शेतकरी कुटुंबातील एका चिमुकल्याचा मांजराने घात केला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे सोमवारी दुपारपासून शोककळा पसरली आहे. ...

Anil Menon NASA: आधी स्पेस स्टेशन, चंद्र, तेथून मंगळावर जाणार; नासाकडून अनिल मेमन यांची निवड - Marathi News | NASA selects Indian-origin doctor Anil Menon as astronaut for future missions on moon, mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी स्पेस स्टेशन, चंद्र, तेथून मंगळावर जाणार; नासाकडून अनिल मेमन यांची निवड

NASA picks Anil Menon for Astronaut: चांद्रमोहिमेच्या आधी दोन वर्षे या सर्वांना कठोर प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर या अंतराळवीरांना आधी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन, तेथून चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. यानंतर ते मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार आहेत.  ...

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या नो मेकअप लूकची होतेय सर्वत्र चर्चा - Marathi News | Actress Apoorva Nemalekar's No Makeup Look is talked about everywhere | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या नो मेकअप लूकची होतेय सर्वत्र चर्चा

अपूर्वा नेमळेकरच्या विना मेकअप लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. ...

आसामी कवी नीलमणी फुकन, गोव्याचे दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार - Marathi News | Assame poet nilmani phookan, Konkan damodar mauzo wins Jnanpith Award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामी कवी नीलमणी फुकन, गोव्याचे दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार

Jnanpith Award: निलामणी फुकन यांनी पन्नासच्या दशकात कविता लिहायला सुरुवात केली. तथापि, त्याच्या नंतरच्या उत्क्रांतीने त्याला युद्धोत्तर काळातील प्रतिष्ठित कवी बनवले. आसामी कवितेतील आधुनिकतेचे प्रणेते म्हणून त्यांची नोंद घेतली जाते. ...

अवघ्या एका मिनिटात वेदनारहित, शांततापूर्ण मृत्यू; 'या' देशाने दिली इच्छामरणाच्या मशीनला परवानगी - Marathi News | switzerland legalises suicide machine sarco that claims death in one minute without pain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या एका मिनिटात वेदनारहित, शांततापूर्ण मृत्यू; 'या' देशाने दिली इच्छामरणाच्या मशीनला परवानगी

Suicide Machine Sarco : इच्छामरण देण्याऱ्या मशीनला आता कायदेशीर मान्यता दिली आहे. ...

कोरोना महामारी जैविक युद्धात बदलू शकते, जनरल बिपीन रावतांचा गंभीर इशारा - Marathi News | CDS Bipin Rawat warns against biological warfare, says countries must prepare to tackle threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना महामारी जैविक युद्धात बदलू शकते, जनरल बिपीन रावतांचा गंभीर इशारा

CDS Bipin Rawat warns against biological warfare : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांनी मंगळवारी मोठा इशारा दिला आहे. ...

रिक्षाचालकाला भररस्त्यात तरुणीने लगावली श्रीमुखात; 'तो' जोडत राहिला हात  - Marathi News | Angry girl slapped auto driver in middle of road at bhopal viral video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षाचालकाला भररस्त्यात तरुणीने लगावली श्रीमुखात; 'तो' जोडत राहिला हात 

Crime News : रस्त्याने जात असताना एका रिक्षाचालकाने दिलेल्या धडकेमुळे तरुणीच्या राग अनावर झाला आणि रस्त्यातच गाडी उभी करून रिक्षाचालकाकडे धाव घेत त्याच्या कानशिलात लगावली. ...

निर्दयी पित्याने नशेत ३ महिन्यांच्या चिमुकल्याला भिंतीवर आपटले अन्...  - Marathi News | The cruel father hit the 3-month-old boy's head on the wall while he was drunk and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्दयी पित्याने नशेत ३ महिन्यांच्या चिमुकल्याला भिंतीवर आपटले अन्... 

Murder Case : पोलीस घटनास्थळी पोहोचले असता २६ वर्षीय रवी राय हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. ते मुलाचे वडील होते. ...

Ashish Shelar :"... या बदनामीपासून तुम्हीच आता वाचायला हवे", आशिष शेलारांची महापौर किशोरी पेडणेकरांना विनंती - Marathi News | Ashish Shelar request to the Mayor kishori Pednekar on Criticism in offensive language on Worli gas Cylinder Blast in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... या बदनामीपासून तुम्हीच आता वाचायला हवे", आशिष शेलारांची महापौरांना विनंती

Ashish Shelar : सार्वजनिक आयुष्यात नितिमूल्य आणि नितिमत्ता पाळणारा मी आहे, शिवसेनेसारखा पाखंडी आणि खोटे पसरवणारा नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ...