लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PM मोदींच्या केदारनाथ दौऱ्याला पुजाऱ्यांचा विरोध; समजावण्यासाठी पोहोचले CM धामी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Uttarakhand PM Narendra Modi kedarnath visit protest CM Pushkhar Singh dhami meeting with priests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथमध्ये पुजाऱ्यांच्या विरोधाला सामोरं जाणार मोदी? मनधरणीसाठी पोहोचले CM धामी, असं आहे प्रकरण

पुजाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना दर्शनही घेऊ दिले नव्हते. यानंतर, पुजाऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यालाही विरोध करण्याचा निर्णय घेतला... ...

केवळ २१ वर्षाची असताना खरेदी केलं ८७ लाख रूपयांचं घर, तरूणीने सांगितली सेव्हिंगची खास ट्रिक - Marathi News | 21 years old girl bought own house started savings from age of 16 money saving tricks | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :केवळ २१ वर्षाची असताना खरेदी केलं ८७ लाख रूपयांचं घर, तरूणीने सांगितली सेव्हिंगची खास ट्रिक

बेकाने सांगितलं की, तिने २ बेडरूमचा फ्लॅट खरेदी केला. जो तिला कोरोना संकटामुळे ८७ लाख रूपयांमध्ये मिळत होता. ...

Health Tips : ...कॅन्सरचं कारण ठरू शकतात त्वचेवरच्या निळ्या खुणा; डॉक्टरांनी सांगितली कारणं अन् उपाय  - Marathi News | Health Tips : Frequent bruising causes and symptom | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :....कॅन्सरचं कारण ठरू शकतात त्वचेवरच्या निळ्या खुणा; डॉक्टरांनी सांगितली कारणं अन् उपाय 

Health Tips : ब्रूसेज  विविध प्रकार आहेत आणि त्यांचा रंगही त्यांच्या कारणावर अवलंबून असतो. काहींचा रंग काळा असू शकतो, तर काहींचा रंग लाल, निळा, जांभळा आणि पिवळा असू शकतो. ...

Nilesh Rane: 'उद्धव ठाकरे जंगलात फिरत होते, युती बाळासाहेबांनी जपली', निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | alliance was maintained by Balasaheb not by Uddhav Thackeray Nilesh Rane lashed out cm | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'उद्धव ठाकरे जंगलात फिरत होते, युती बाळासाहेबांनी जपली', निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Nilesh Rane: शिवसेना-भाजप युती उद्धव ठाकरेंनी नव्हे, तर बाळासाहेबांनी जपली होती हे आधी त्यांनी समजून घ्यावं, असं निलेश राणे म्हणाले आहेत. ...

Netflix वर आता चित्रपटांसह गेम्स खेळण्याचा आनंद लुटता येणार, कंपनीकडून नवीन फीचर जारी - Marathi News | Netflix Introduces 5 Mobile Games Know Details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Netflix वर आता चित्रपटांसह गेम्स खेळण्याचा आनंद लुटता येणार, कंपनीकडून नवीन फीचर जारी

Netflix : हे गेम्स सध्या फक्त Netflix च्या अँड्रॉइड अॅपसाठी उपलब्ध आहेत. ...

'ही' मराठी अभिनेत्री चढली बोहल्यावर, पाहा लग्नाचे Inside Photo - Marathi News | Rasika Sunil And Aditya Bilagi Wedding Inside Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' मराठी अभिनेत्री चढली बोहल्यावर, पाहा लग्नाचे Inside Photo

नववधू रसिकाचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये रसिकांचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील संजनाच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Sanjana Aka Rupali Bhosle shared new look on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील संजनाच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

नुकताच रुपाली भोसले हिने नवीन लूक केला आहे आणि हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ...

CID पाहून त्यांनी रचला खूनाचा कट; पुण्यातील ७० वर्षीय महिलेच्या खूनाचा पोलिसांनी लावला छडा - Marathi News | Seeing the CID they plotted a murder Police probe murder of 70-year-old woman in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CID पाहून त्यांनी रचला खूनाचा कट; पुण्यातील ७० वर्षीय महिलेच्या खूनाचा पोलिसांनी लावला छडा

(Pune Crime) दोघा अल्पवयीन मुलांनी सीआयडी मालिका पाहून चोरीसाठी या खूनाचा कट रचला व त्यानुसार त्याची अंमलबजावणी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली ...

बापरे! १ तोळं सोनं खरेदी करण्यासाठी पाकिस्तानात ‘इतके’ पैसे मोजावे लागतील, ऐकुन घाम फुटेल - Marathi News | Know gold rates in Pakistan you have to pay more than one lakh rupees for 10 grams gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या, पाकमध्ये १ तोळे सोन्याची किंमत किती आहे? ऐकून घाम फुटेल

पाकिस्तानच्या डेलीन्यूज वेबसाईटनुसार, जर तोळ्याचा भाव काढला तर याठिकाणी २४ कॅरेट सोन्याचे दर १ लाख १६ हजार रुपये इतके आहेत. ...