लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Amla Uses For Skin : तिशीत पंचवीशीसारखा तरूण लूक हवाय? मग चेहऱ्यावर या ४ प्रकारे वापरा आवळा - Marathi News | Amla Uses For Skin : Amla for skin benefits know how to use for glowing and healthy skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर ४ प्रकारे आवळा लावून तिशीत मिळवा पंचवीशीसारखा फिट लूक; तरूण दिसण्याचं सोपं सिक्रेट 

Amla Uses For Skin : वृद्धत्वाची समस्या 30 नंतरच सुरू होते, यापासून मुक्त होण्यासाठी, आवळा सर्वोत्तम सिद्ध होऊ शकतो ...

लखीमपूरप्रकरणी मंत्रीपुत्राला जामीन, स्वराने विचारला उमर खालिदचा सवाल, मग... - Marathi News | Omar Khalid's question on the bail of the minister's son, netizens troll to swara bhaskar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखीमपूरप्रकरणी मंत्रीपुत्राला जामीन, स्वराने विचारला उमर खालिदचा सवाल, मग...

उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा आज तुरुंगातून बाहेर येईल. तत्पूर्वीच मिश्रा याच्या जामीननंतर सोशल मीडियातून शेतकरी संघटनांनी जामीनविरोधात अपील करण्याचं म्हटलं आहे. ...

Virat Kohli, IND vs WI, 3rd ODI Live Updates : ३ डाव, ८.६ सरासरी अन् २६ धावा; विराट कोहलीवर ८० महिन्यांनंतर प्रथमच ओढावली नामुष्की; अपयश काही केल्या पाठ सोडेना...  - Marathi News | IND vs WI, 3rd ODI Live Updates : It was the first time Virat Kohli failed to score a fifty in an ODI series since June 2015 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ डाव, ८.६ सरासरी अन् २६ धावा; विराट कोहलीवर ८० महिन्यांनंतर प्रथमच ओढावली नामुष्की

India vs West Indies, 3rd ODI Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१वे शतक नेमकं कधी झळकावणार, या प्रश्नाचे उत्तर मागील अडीच वर्षांपासून सापडलेले नाही. ...

Omicron Vaccine: भारतात ओमायक्रॉनवर आली अशी वॅक्सिन जी इतर आजारांवरही ठरणार प्रभावी, तज्ज्ञांची माहिती - Marathi News | mrna covid 19 vaccine made in country | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भारतात ओमायक्रॉनवर आली अशी वॅक्सिन जी इतर आजारांवरही ठरणार प्रभावी, तज्ज्ञांची माहिती

केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही लस mRNA वर आधारित आहे. हे तंत्र कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं आढळून आलंय. ...

Russia Ukraine Crisis: पुढील काही दिवसांत मोठी घटना घडणार; अमेरिकेने लोकांना केले सतर्क, यूक्रेन सोडण्याचे आदेश - Marathi News | Russia Ukraine Crisis: Biden warns American citizens in Ukraine to 'leave now' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढील काही दिवसांत मोठी घटना घडणार; अमेरिकेने लोकांना केले सतर्क

अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी या लढाईत यूक्रेनची साथ देणार असल्याचं म्हटलं आहे तर चीननं रशियाची बाजू उचलून धरली आहे. ...

चॅलेंज! कधीपासूनचा सापडत नाहीये या फोटोत लपलेला साप, तुमची नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा! - Marathi News | Snake hidden in this picture has not been found for a year, can you spot? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! कधीपासूनचा सापडत नाहीये या फोटोत लपलेला साप, तुमची नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!

Viral Photo : सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात एका सापाला शोधण्यासाठी लोकांना फारच मेहनत घ्यावी लागत आहे. ...

माहिती अधिकाराचा वापर जिरवाजिरवी आणि ब्लॅकमेलिंगसाठी - Marathi News | Use of RTI for blackmailing | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माहिती अधिकाराचा वापर जिरवाजिरवी आणि ब्लॅकमेलिंगसाठी

प्रशासनातील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याऐवजी ब्लॅकमेलिंगसाठीच अधिक वापर ...

किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई - Marathi News | two policemen suspended in kirit somaiya attack case pmc crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई

किरीट सोमय्या यांच्यासोबत पुणे महानगरपालिका धक्काबुक्की झाली होती. ...

Accident: जबलपूरमध्ये भीषण अपघात, नांदेडमधील संत त्यागी महाराज यांचा जागीच मृत्यू - Marathi News | Jabalpur Accident | Nanded saint tyagi Maharaj died in accident in Jabalpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबलपूरमध्ये भीषण अपघात, नांदेडमधील संत त्यागी महाराज यांचा जागीच मृत्यू

भरधाव कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॉलीत घुसल्याने चालकाच्या शेजारी बसलेले त्यागी महाराज आणि त्यांच्या पाठीमागे बसलेल्या शिष्याचा जागीच मृत्यू झाला. ...