लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोदींविरोधात राष्ट्रवादी करणार आंदोलन, पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली तंबी, म्हणाले... - Marathi News | PM Narendra Modi will arrive in Pune. He should be respected, NCP should agitate elsewhere - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींविरोधात राष्ट्रवादी करणार आंदोलन, पण अजितदादांनी दिली तंबी, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आल्यानंतर त्यांचा मान सम्मान ठेवलाच पाहिजे असं अजित पवार म्हणाले आहेत. ...

Maratha Reservation: कोल्हापुरात शिवाजी पुलावर रास्ता रोको; आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Maratha Reservation: Road block on Shivaji Bridge in Kolhapur; Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: कोल्हापुरात शिवाजी पुलावर रास्ता रोको; आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक ...

IND Vs SL 2nd T20 : भारत-श्रीलंका दुसऱ्या टी-२०वर पावसाचे सावट, सामना होणार की नाही? धरमशाला येथून हवामानाबाबत आली अशी अपडेट  - Marathi News | IND Vs SL 2nd T20: Will India-Sri Lanka match in the second T20 due to rain? Weather update from Dharamshala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या टी-२०वर पावसाचे सावट, सामना होणार की नाही? धरमशाला येथून आली अशी अपडेट 

IND Vs SL 2nd T20 Live Updates: आज धरमशाला येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट असल्याने भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मोहिमेत अडथळा येण्याची शक्यता आहे. ...

युक्रेन-रशियाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या कपलचा फोटो झाला व्हायरल; जाणून घ्या, काय आहे या फोटोमागचं सत्य - Marathi News | Russia Ukraine War Know the truth behind the Photo of couple wearing flag of Russia and Ukraine went viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :युक्रेन-रशियाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या कपलचा फोटो झाला व्हायरल; जाणून घ्या, काय आहे या फोटोमागचं सत्य

या व्हायरल फोटोमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटताना दिसत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही हा फोटो शेअर करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ...

चॅलेंज! गाडीच्या स्टेअरिंगसोबत खेळणाऱ्या या चिमुरडीला ओळखून दाखवा?, आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Challenge! Identify this girl who is playing with the steering wheel of a car ?, is a famous actress in Marathi Cineindustry. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॅलेंज! गाडीच्या स्टेअरिंगसोबत खेळणाऱ्या या चिमुरडीला ओळखून दाखवा?, आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोला खूप पसंती मिळते आहे. ...

तुझ्या पोटी जन्म घेऊन धन्य झालो, पण...; सुसाइड नोट लिहून विद्यार्थ्यानं १५ व्या मजल्यावरुन घेतली उडी - Marathi News | Student Commits Suicide By Jumping From 15th Floor In Faridabad Allegations Of Molestation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुझ्या पोटी जन्म घेऊन धन्य झालो, पण...; आत्महत्येपूर्वी मुलाचं आईला पत्र

सोसायटीच्या लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ...

बोंबला! या व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली बॅटरी, मूर्खपणा पाहून डॉक्टरही झाले हैराण - Marathi News | Man inserted aa battery into his private part doctor shocked | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! या व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली बॅटरी, मूर्खपणा पाहून डॉक्टरही झाले हैराण

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, व्यक्तीने AA बॅटरी (AA Battery) त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवली होती. त्यानंतर साधारण २४ तास बॅटरी त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्येच होती. ...

महेश मांजरेकरांना कोर्टाचा दिलासा नाही - Marathi News | bollywood marathi movie director Mahesh Manjrekar is not relieved by the court marathi movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकरांना कोर्टाचा दिलासा नाही

‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या चित्रपटात वादग्रस्त दृश्यांवरून दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर माहिम पोलिसांनी ‘पॉक्सो’ व ‘आयटी’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. ...

घरगुती हिंसाचारप्रकरणी लियांडर पेस दोषी - Marathi News | Leander Paes Found Guilty Of Domestic Violence Against Partner Rhea Pillai Court | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :घरगुती हिंसाचारप्रकरणी लियांडर पेस दोषी

रिहा हिने २०१४ मध्ये पेसविरोधात तक्रार केली. आठ वर्षे ती पेसबरोबर लिव्ह-इनमध्ये राहत होती. ...