मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Black Movie : संजय लीला भन्साळी यांचा 'ब्लॅक' हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होती. राणीने मिशेलची भूमिका केली होती. हे पात्र आजही रसिकांच्या चांगलेच लक्षात आहे. ...
Akshay Kumar Cuttputlli : साऊथचा रिमेक असलेल्या ‘कठपुतली’ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. शिवाय आता या चित्रपटावर डायलॉग चोरीचा आरोप होतो आहे. ...
कपाटाचा दरवाजा उघडून एका डब्ब्यामध्ये ठेवलेले आठ लाख ७५ हजार रूपये किंमतीचे साडे सतरा तोळ्याचे दागिने व रोख रक्कम एक लाख ८० हजार असा १० लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...