लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चार्जिंग स्टेशनसाठी मोजले ११ लाख; समाज माध्यमांवरची जाहिरात युवकाला पडली महागात - Marathi News | 11 lakh calculated for charging stations; Advertising on social media cost the youth dearly in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चार्जिंग स्टेशनसाठी मोजले ११ लाख; समाज माध्यमांवरची जाहिरात युवकाला पडली महागात

सध्या इलेक्ट्रीक दुचाकी व चारचाकीचा वापर वाढत आहे. त्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन यातून चांगला व्यवसाय मिळू शकतो. ...

नोकरीचे आमिष देवून लाटले अडीच लाख; यवतमाळमधील घटना - Marathi News | Two and a half lakhs were lured by the job; Incident in Yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचे आमिष देवून लाटले अडीच लाख; यवतमाळमधील घटना

विवेकचा विश्वास संपादन करीत महिलेने त्याच्याकडून दोन लाख ५० हजार रुपयांचा चेक घेतला. ...

विद्यादानाच्या कार्याचा खराखुरा सन्मान...; शिक्षक उच्च स्थानीच; दोन शिक्षक झाले राष्ट्रपती - Marathi News | True respect for Vidyadana's work Teachers are highly placed Two teachers became president | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विद्यादानाच्या कार्याचा खराखुरा सन्मान...; शिक्षक उच्च स्थानीच; दोन शिक्षक झाले राष्ट्रपती

डॉ. राधाकृष्णन हे उच्चविद्याविभूषित होतेच पण त्यांनी शिक्षकी पेशाला वाहून घेतलेले होते. अत्यंत सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेल्या शिक्षणासाठी पुरेसा पैसा नसतानाही डॉ. सर्वपल्ली यांनी शिक्षण क्षेत्रात आणि त्यानंतर राजकारणात घेतलेली झेप निश्चितच असामान्य ...

रेल्वे प्रवाशांनो एक व्हा; मुंब्रा रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांसोबत जितेंद्र आव्हाडांची बैठक - Marathi News | Rail passengers unite; NCP MLA Jitendra Awhad meeting with passengers at Mumbra railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे प्रवाशांनो एक व्हा; मुंब्रा रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांसोबत जितेंद्र आव्हाडांची बैठक

मुंब्रा आणि कळवामधून ३ लाख लोक जातात. आमची लोकल ट्रेन बंद केली तर, आम्हीही एसी लोकल बंद करणार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ...

Virat Kohli, India vs Pakistan: विराट कोहलीला Asia Cup 2022 मध्ये खुणावतंय अनोखं शतक; गांगुली अन् पोलार्डचा विक्रम मोडण्याची संधी - Marathi News | IND vs PAK Virat Kohli needs 3 more big hits against Pakistan to join Team India Captain Rohit Sharma in elite list many records can be broken | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला खुणावतंय अनोखं शतक; गांगुली, पोलार्डचा विक्रम मोडण्याची संधी

विराटने ही कामगिरी केल्यास तो रोहित शर्माच्या पंक्तीत मिळवेल स्थान ...

सणाच्या पूर्वसंध्येलाच चोरांच्या हाती 'लक्ष्मी'; भरदिवसा घर फोडून अडीच लाख लांबविले - Marathi News | Two and a half lakhs were stolen by breaking into the house in broad daylight in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :सणाच्या पूर्वसंध्येलाच चोरांच्या हाती 'लक्ष्मी'; भरदिवसा घर फोडून अडीच लाख लांबविले

साक्षाळपिंप्रीची घटना ...

महिलांवर अत्याचार नेमके कोण करतेय? किती छळ वाढला? पतीकडून नेमका कधी छळ होतो? जाणून घ्या - Marathi News | know about the Who exactly is oppressing women How much harassment When exactly is harassment from the husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलांवर अत्याचार नेमके कोण करतेय? किती छळ वाढला? पतीकडून नेमका कधी छळ होतो? जाणून घ्या

देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणात नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात.  ...

Maharashtra Political Crisis: “शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?”; मनसेचा खोचक सवाल - Marathi News | mns gajanan kale criticize shiv sena over dasara melava at shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?”; मनसेचा खोचक सवाल

Maharashtra Political Crisis: शिल्लक सेनेच्या नेत्यांना स्वप्नात पण मनसे व राजसाहेब दिसू लागले आहेत, असा टोला मनसेकडून लगावण्यात आला आहे. ...

Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : पाकिस्तानच्या गोलंदाजांसाठी वापरायचा होता 'S#@#' हा शब्द, पण राहुल द्रविडने स्वतःला आवरले, Video  - Marathi News | T20 Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak  Highlight : 'It's 4-letter word but can't use it here', Rahul Dravid's response to India-Pakistan bowling comparison query | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या गोलंदाजांसाठी वापरायचा होता 'S#@#' हा शब्द, पण राहुल द्रविडने स्वतःला आवरले, Video 

T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने चौफैर फटकेबाजी केली. रवींद्र जडेजाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप न खेळण्याच्या, चर्चांवरही त्याने मत व्यक्त केले.  ...