लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गरिबांचा फ्रीज कुंभारांनाच आता परवडेना, आकर्षक माठात पाणी गारच होईना - Marathi News | The freezer of the poor can no longer afford the potters, the water in the attractive pot is no longer cold | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गरिबांचा फ्रीज कुंभारांनाच आता परवडेना, आकर्षक माठात पाणी गारच होईना

माठातील पाण्याला एक प्रकारची वेगळी गोडी असल्याने अनेकजण माठातीलच पाणी पिणे पसंद करतात ...

Crime News: हॉस्पिटलमध्ये घडली धक्कादायक घटना, उपचारांसाठी दाखल पुरुष अर्भक चार दिवसांत बनलं स्त्री  - Marathi News | Crime News: Shocking incident in hospital, male infant admitted for treatment became female in four days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयात घडली धक्कादायक घटना, उपचारांसाठी दाखल पुरुष अर्भक चार दिवसांत बनलं स्त्री 

Crime News: बिहारमधील एका सरकारी रुग्णालयात धक्क्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले नवजात पुरुष अर्भक स्त्री बनल्याने खळबळ उडाली आहे. ...

समरजित घाटगेंवर कारवाई करा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा - Marathi News | Take action against Samarjit Ghatge, NCP workers march on Kagal police station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समरजित घाटगेंवर कारवाई करा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा

कागल : भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे राजर्षी शाहुंच्या विचारांच्या विपरीत कृती करीत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या ... ...

बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम; लहान मुलांनाही संधिवात, तेही वयाच्या दहाव्यावर्षी - Marathi News | The adverse effects of changing lifestyles; Rheumatoid arthritis in children, even at the age of ten | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम; लहान मुलांनाही संधिवात, तेही वयाच्या दहाव्यावर्षी

ताप, गुडघ्याला सूज, मूल सुस्त राहणे, मुलांचे खेळणे कमी होणे अशी त्याची लक्षणे आहेत. ...

शाहरूखला झालंय तरी काय? बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतील व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न - Marathi News | shah rukh khan in baba siddique iftaar party ignores media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखला झालंय तरी काय? बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतील व्हिडीओ पाहून चाहत्यांना प्रश्न

Shah Rukh Khan in Baba Siddique Iftaar Party : व्हिडीओतील शाहरूखचं वागणं नेटकऱ्यांना जरा वेगळं वाटलं. मग काय नेटकऱ्यांनी आपआपल्या परीने अंदाज बांधला. सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली आहे. ...

KGFमधला खतरनाक व्हिलन 'गरुडा' अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी करत होता 'हे' काम - Marathi News | Dangerous villain from KGF 'Garuda' was doing 'this' work before making his acting debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGFमधला खतरनाक व्हिलन 'गरुडा' अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी करत होता 'हे' काम

KGF: केजीएफ चित्रपटात खलनायक गरुडाची भूमिका साकारणारा अभिनेता आणि रॉकी म्हणजेच अभिनेता यशमध्ये आहे खास कनेक्शन ...

भाजपा अन् मनसेच्या युतीची नांदी?; कल्याणमध्ये भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नी काढला विशाल मोर्चा - Marathi News | The beginning of BJP-MNS alliance ?; Massive protest against water crisis in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपा अन् मनसेच्या युतीची नांदी?; कल्याणमध्ये भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नी काढला विशाल मोर्चा

मनसे आणि भाजपाच्या मोर्चात पालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...

ST Strike: रत्नागिरी विभागात एकाच दिवशी परतले १७५ एसटी कर्मचारी - Marathi News | 175 ST employees returned to Ratnagiri division on the same day | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ST Strike: रत्नागिरी विभागात एकाच दिवशी परतले १७५ एसटी कर्मचारी

न्यायालयाने आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांना दि. २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. ...

सर्वसामान्यांना मोठा झटका, महागाईचा दर प्रचंड वाढला; आर्थिक बजेट कोलमडणार - Marathi News | WPI inflation hits 4-month high of 14.55% in Mar as crude, commodity prices spike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वसामान्यांना मोठा झटका, महागाईचा दर प्रचंड वाढला; आर्थिक बजेट कोलमडणार

मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर ६.९५ टक्क्यांवर पोहचला आहे. १७ महिन्यांतला हा सर्वाधिक दर आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर ६.०७ टक्के इतका होता ...