लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video - "कोणी रडत का नाही?"; पाठवणीच्या वेळी वधूने विचारला प्रश्न; कुटुंबीयांनी दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | bride gets angry when their relatives did not cry on her bidaai watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - "कोणी रडत का नाही?"; पाठवणीच्या वेळी वधूने विचारला प्रश्न; कुटुंबीयांनी दिलं भन्नाट उत्तर

Wedding Video : नवरीच्या पाठवणीचा असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही पोटधरून हसाल. ...

Shiv sena: मुंबईत शिवसैनिक आक्रमक, भाजपच्या पोलखोल सभेच्या स्टेजची तोडफोड - Marathi News | Shiv sena: Shiv Sainik aggressors in Mumbai, BJP's Polkhol meeting stage vandalized in kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शिवसैनिक आक्रमक, भाजपच्या पोलखोल सभेच्या स्टेजची तोडफोड

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोल खोल करण्यासाठी भाजपने कांदिवली येथे सभेचं आयोजन केलं आहे. ...

बलात्काऱ्यांना या देशात बनवलं जाणार नपुंसक, केमिकलचा केला जाणार वापर - Marathi News | Peru president proposes chemical castration for rapists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलात्काऱ्यांना या देशात बनवलं जाणार नपुंसक, केमिकलचा केला जाणार वापर

Peru Chemical Castration : कॅस्टिलो यांनी एका ३ वर्षाच्या मुलीच्या केसचा उल्लेख केला. ज्यामुळे देशात मोठा आक्रोश निर्माण झाला होता. ...

Accident: कशेडी घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler hit by truck while overtaking in Kashedi Ghat, Death of one | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Accident: कशेडी घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार

अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. ...

हिंदुत्वानंतर पाणी प्रश्नावरही मनसे-भाजपची झाली ‘युती’, टंचाईच्या विरोधात केडीएमसीवर काढला तहान मोर्चा - Marathi News | MNS-BJP formed 'alliance' on water issue after Hindutva, agitation on KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हिंदुत्वानंतर पाणी प्रश्नावरही मनसे-भाजपची झाली ‘युती’, टंचाईच्या विरोधात केडीएमसीवर काढला तहान मोर्चा

हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजप एकत्रित आल्याने आता नागरिकांच्या प्रश्नावर मनसे भाजप एकत्रित आली. त्यात गैर काय आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. ...

कोल्हापूर 'उत्तर'चा निकाल: एक फंडा दोन पराभव, अठरा वर्षानंतर पुनरावृत्ती - Marathi News | Kolhapur North results: Fund to win the election by creating difficulties for the opposition candidate in the last two days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर 'उत्तर'चा निकाल: एक फंडा दोन पराभव, अठरा वर्षानंतर पुनरावृत्ती

विरोधातील उमेदवाराला शेवटच्या दोन दिवसांतील जोडण्या करण्यात अडचणी निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा फंडा अठरा वर्षांनंतर या निवडणुकीत पुन्हा यशस्वी झाला. ...

सानपाड्यात होणाऱ्या मशिदीला विरोध; स्थानिकांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट - Marathi News | Opposition to the mosque in Sanpada; Locals met MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सानपाड्यात होणाऱ्या मशिदीला विरोध; स्थानिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

सानपाड्यात सिडकोनं मशिदीसाठी जागा राखीव ठेवली आहे. मात्र आता अखिल भारतीय सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानने विरोध केला आहे. ...

शाओमीवर आणखी एक वार! दोन बॅटरीज असलेल्या Realme GT2 च्या लाँचची तारीख ठरली   - Marathi News | Realme GT 2 India Launch Date RAM Storage And Color Option Leaked   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीवर आणखी एक वार! दोन बॅटरीज असलेल्या Realme GT2 च्या लाँचची तारीख ठरली  

Realme GT2 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख समजली आहे. लवकरच हा फोन Snapdragon 888 प्रोसेसर, 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो.   ...

‘अधिश’ बंगल्यामागे साडेसाती कायम, राणेंचा अर्ज महापालिकेकडून नामंजूर - Marathi News | Adhish bungalow issue Rane application was rejected by the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अधिश’ बंगल्यामागे साडेसाती कायम, राणेंचा अर्ज महापालिकेकडून नामंजूर

राणेंच्या जुहूच्या अधिश बंगल्याचा अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या कारवाईला उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलासा देताना त्यांनी पूर्वी सादर केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्याची सूचना केली होती. ...