लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'पाकिस्तान गल्ली, शनी मंदिरजवळ...'; जालना जिल्ह्यात चाललंय तरी काय? - Marathi News | 'Pakistan Colony, near Shani Mandir, Paratur...'; What is going on in Jalna district? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'पाकिस्तान गल्ली, शनी मंदिरजवळ...'; जालना जिल्ह्यात चाललंय तरी काय?

परतूर शहरातील एका गल्लीचे थेट पाकिस्तान गल्ली असे नामाकरण असल्याची नोंद करण्यात आली आहे ...

'रंग माझा वेगळा'मध्ये नवीन ट्विस्ट, अखेर कार्तिकीला समजणार कार्तिक तिचा बाबा असल्याचं सत्य - Marathi News | New twist in 'Rang Mazha Vegla', Karthik will finally understand the truth that Karthik is her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मध्ये नवीन ट्विस्ट, अखेर कार्तिकीला समजणार कार्तिक तिचा बाबा असल्याचं सत्य

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेत कार्तिकीसमोर येणार कार्तिक तिचा बाबा असल्याचं सत्य, आता दिपा काय करणार ...

पेट्रोल-डिझेलबाबत जेवढे शक्य आहे, तेवढे केले, अजित पवारांनी केद्राला फटकारले - Marathi News | Ajit Pawar slammed the Center for doing as much as possible regarding petrol and diesel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल-डिझेलबाबत जेवढे शक्य आहे, तेवढे केले, अजित पवारांनी केद्राला फटकारले

यापूर्वी सीएनजीसंदर्भात राज्य सरकारने ११०० कोटी रुपयांची जबाबदारी उचलली ...

शिवसेनेने करून दाखवले...राष्ट्रवादीही तसे करणार का..? - Marathi News | Shiv Sena nominates Rajya Sabha candidate, The NCP will field a general candidate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेने करून दाखवले...राष्ट्रवादीही तसे करणार का..?

राजा विरुद्ध प्रजा हे कार्ड कागलच्या राजकारणाने जन्माला घातले. दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक विरुद्ध दिवंगत नेते विक्रमसिंह घाटगे यांच्यातील विधानसभेच्या चार व लोकसभेच्या एका निवडणुकीत हे कार्ड वापरले गेले. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला; छत्रपती संभाजीराजे यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje targeted CM Uddhav Thackeray and Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला; छत्रपती संभाजीराजे यांचा गौप्यस्फोट

स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहणारं माझं व्यक्तिमत्व आहे. मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य संघटना पुढे कार्यरत ठेवणार आहे असं संभाजीराजे म्हणाले. ...

पोलीस अधिकारी लाच घेताना अटकेत, २५ हजारांचा पहिला हप्ता स्वीकारला - Marathi News | Police officer arrested for accepting bribe, accepts first installment of Rs 25,000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस अधिकारी लाच घेताना अटकेत, २५ हजारांचा पहिला हप्ता स्वीकारला

काशिमीरा पोलीस ठाण्यात २५ हजारांचा पहिला हप्ता स्वीकारला ...

कपाटातून कपडे काढताना पिस्तूल खाली पडले अण् गोळी सुटली; महिला जखमी - Marathi News | While removing clothes from the cupboard, the pistol fell down and the bullet escaped; Woman injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कपाटातून कपडे काढताना पिस्तूल खाली पडले अण् गोळी सुटली; महिला जखमी

मुलाच्या पिस्तुलाने आई झाली जखमी... ...

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या रिअल लाइफमधील पत्नीला पाहिलंत का?, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ - Marathi News | Aai Kuthe Kay Karte: Have you seen Aniruddha Aka Milind Gawali's real life wife ?, shared a special video for his wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या रिअल लाइफमधील पत्नीला पाहिलंत का?, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ

Aai Kuthe Kay Karte : मिलिंद गवळी(Milind Gawali)ने नुकताच इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. ...

जेएनपीएचे आता एक कोटी कंटेनर हाताळणीचे लक्ष्य - Marathi News | JNPA now aims to handle one crore containers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीएचे आता एक कोटी कंटेनर हाताळणीचे लक्ष्य

मेगा बंदराच्या निर्मितीनंतर मालवाहतूक हाताळणी क्षमतेमध्ये दरवर्षी सुमारे ४६६ दशलक्ष टनांची वाढ होणे अपेक्षित आहे. ...