लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

MIHOS EV: हतोड्याचे घाव घाला...स्कूटरला काहीच होणार नाही; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV Scooter - Marathi News | MIHOS EV: Whack a hammer...Scooter won't break ; WardWizard Innovations & Mobility has launched a powerful EV Scooter | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :हतोड्याचे घाव घाला...स्कूटरला काहीच होणार नाही; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV Scooter

MIHOS EV: दमदार बॉडीसह या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लेटेस्ट फीचर्स देण्यात आले आहेत. ...

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्बची सूचना, IGI एअरपोर्टवर सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | delhi pune spicejet flight bomb threat at igi airport, search operation started at IGI Airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्बची सूचना, IGI एअरपोर्टवर सर्च ऑपरेशन सुरू

गुरुवारी सायंकाळी जवळपास 07:07 वाजता एओसीसी (AOCC) ने (SOCC) ला दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या फ्लाइट SG 8938 मध्ये बॉम्ब आढळल्याची सूचना दिली होती. ...

कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यात सुडाचे राजकारण : श्रीपाल सबनीस - Marathi News | Shripal Sabnis Marathi people of Karnataka left in the wind, revenge politics in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यात सुडाचे राजकारण : श्रीपाल सबनीस

वाल्हे येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सबनीस बोलत होते ... ...

Hardik Pandya Abuse: “पानी मांगा था ***”, हार्दिक पांड्याची घसरली जीभ; पाणी न दिल्याने वॉशिंग्टन सुंदरला दिली शिवी - Marathi News | Hardik Pandya Abuse: India vs Sri Lanka, 2nd ODI Live: Hardik Pandya abuse washington sunder over not giving water | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: “पानी मांगा था ***”, हार्दिक पांड्याची घसरली जीभ; पाणी न दिल्याने वॉशिंग्टन सुंदरला दिली शिवी

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: भारताने दुसरी वन डे लढत जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूनं बिग बॅश लीग सोडली, ऑस्ट्रेलियावर भडास उतरवली! जाणून घ्या काय घडलं? - Marathi News | Afghanistan star player pacer naveen ul haq quits big bash league after australia cancel odi series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूनं बिग बॅश लीग सोडली, ऑस्ट्रेलियावर भडास उतरवली! जाणून घ्या काय घडलं?

अफगाणिस्तानमधील महिलांचे अधिकार कमी केल्याच्या निषेधार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही मालिका न करण्याचा निर्णय घेतला. तालिबानने अलीकडेच अफगाण महिलांना विद्यापीठात शिकण्यास आणि एनजीओमध्ये काम करण्यासही बंदी घातली आहे. ...

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी लागणार तीन हजार कोटी रुपये - Marathi News | Solapur-Osmanabad railway will cost 3 thousand crore rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी लागणार तीन हजार कोटी रुपये

पाच वर्षात सोलापूर ते उस्मानाबाद हा ८४ किलोमीटरचा मार्ग पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्नशील राहणार आहे. ...

रेल्वेखाली पुतण्याच्या मृत्यू, बातमी ऐकून काकूचेही हृदयविकाराने निधन - Marathi News | Nephew's death under the train, aunt also died of heart attack after hearing the news | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वेखाली पुतण्याच्या मृत्यू, बातमी ऐकून काकूचेही हृदयविकाराने निधन

काकू व पुतण्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

IND vs SL, 2nd ODI Live: भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी - Marathi News | IND vs SL, 2nd ODI Live: History: 95th win for India against Sri Lanka, equals with Australia for most wins against a single opponent. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ४ विकेट्स राखून विजय मिळवला. ...

Malaysia Badminton Open: प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, सात्विक-चिराग जोडीही विजयी - Marathi News | Malaysia Open 2023 Chirag Shetty Satwiksairaj pair and HS Prannoy march into quarterfinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Malaysia Open: प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, सात्विक-चिराग जोडीही विजयी

भारताच्या एचएस प्रणॉयने मलेशिया ओपन सुपर 750 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...