Narhari Zirwal took action against shiv sena 16 rebel mlas notice issue for ineligible शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटिसा बजावत आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिले आहेत. ...
Bihar Crime News : ज्या दिवशी सूरजचं लग्न झालं त्याच दिवशी ते त्याची हत्या करण्याचा प्लान करत होते. गुरूवारी संधी मिळताच मुलासोबत मिळून त्यांनी सूरजच्या डोक्यावर गोळी झाडली. ...
विवियनची आई जस्टिन विल्सन कॅनडियन लेखिका आहे. जस्टिन विल्सन आणि इलॉन मस्क यांनी 2000 मध्ये लग्न केले होते. यानंतर, 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. ...
राज्यात सध्या राजकीय उलथापालथ सुरू असताना तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आज पत्रक काढून १० जुलैपर्यंत मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू केली आहे. ...
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सोबत ठेवण्यासाठी इमोशनल कार्ड खेळल्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनीही इमोशनल कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून माझं काय चुकलं या शिर्षकाख ...