लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उदय सामंतही 'निघाले'! शिवसेनेकडे आदित्य ठाकरेंसोबत मोजकेच आमदार उरले; कोण कोण? - Marathi News | Uday Samanta too 'departed'! Shiv Sena has few MLAs left with Aditya Thackeray in Maharashtra; Who remains with Uddhav Thackreay? After Eknath Shinde's Revolt Rebel | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उदय सामंतही 'निघाले'! शिवसेनेकडे आदित्य ठाकरेंसोबत मोजकेच आमदार उरले; कोण कोण?

Eknath Shinde's Revolt: काहीही असले तरी या साऱ्या बंडामध्ये काही आमदार शिवसेनेच्या मुंबईतील बैठकांना उपस्थित होते. परंतू ते हळू हळू मुंबईहून सूरत आणि तिथून गुवाहाटीला जाऊ लागले. ...

आई होण्याच्या आनंदात ९ महिने वाट पाहिली; अन् पोटात जे होतं ते पाहून डॉक्टर्स हादरले - Marathi News | Woman horror as nine month baby bump turns out to be ovarian cyst the size of a football | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई होण्याच्या आनंदात ९ महिने बाळाची वाट पाहिली; अल्ट्रासाऊंड रिपोर्ट पाहून डॉक्टरच हादरले

Baby Bump Turns To Ovarian Cyst : तिच्या पोटात मूल नव्हते तर काहीतरी वेगळेच होते. ...

Ashadhi Wari 2022: यवतमधून संत तुकाराम महाराजांची पालखी वरवंडकडे मार्गस्थ - Marathi News | Sant Tukaram Maharaj palkhi from yavat to varvand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2022: यवतमधून संत तुकाराम महाराजांची पालखी वरवंडकडे मार्गस्थ

संत तुकाराम महारज पालखी सोहळ्याने यवत येथील मुक्काम आटपून पंढरपूर कडे प्रस्थान ...

भारतातील अशी नदी, जिथे पाण्यासोबत वाहून येतं सोनं; वैज्ञानिकांसाठी आजही आहे मोठं रहस्य... - Marathi News | Indian Golden River: A river in Jharkhand where gold flows with water; Even scientists could not get answer | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील अशी नदी, जिथे पाण्यासोबत वाहून येतं सोनं; वैज्ञानिकांसाठी आजही आहे मोठं रहस्य...

Indian Golden River: भारतात अनेक नद्या वाहतात, यातील प्रत्येक नदीची स्वतःची खासियत आहे. झारखंडमध्ये एक नदी आहे, ज्यात पाण्यासोबत सोनंही वाहून येतं. ...

प्रेमासाठी काय पण! बँक मॅनेजर डेटिंग App वरील गर्लफ्रेंडवर झाला खूश; ट्रान्सफर केले 5.7 कोटी  - Marathi News | Crime News indian bank manager rs 6 crore dating app girlfriend bengaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमासाठी काय पण! बँक मॅनेजर डेटिंग App वरील गर्लफ्रेंडवर झाला खूश; ट्रान्सफर केले 5.7 कोटी 

Crime News : हरीशंकर असं त्याचं नाव असून हा प्रकार उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. ...

अभिनयाच्या बाबतीत सचिनच्या लेकीला शाहरुखने दिला 'हा' सल्ला; आजही श्रिया करते फॉलो - Marathi News | shah rukh khan give this advice to mirzapur actress shriya pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयाच्या बाबतीत सचिनच्या लेकीला शाहरुखने दिला 'हा' सल्ला; आजही श्रिया करते फॉलो

Shriya pilgaonkar: शाहरुखने श्रियाला दिलेला एक सल्ला आजही ती फॉलो करत असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं. ...

राज्यपालांना डिस्चार्ज मिळताच पहिला आदेश निघाला; पोलीस महासंचालक, आयुक्त कामाला लागले - Marathi News | Eknath Shinde's Revolt: governor bhagat singh koshyari order to Director general of police and Police commisioner to provide security rebel Shivsena Mlas Family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांना डिस्चार्ज मिळताच पहिला आदेश निघाला; पोलीस महासंचालक, आयुक्त कामाला लागले

आठवडाभरापासून महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. सत्ताधारी शिवसेनेचे बहुतांश आमदार आधी सूरत नंतर गुवाहाटीला गेले आहेत. बंडखोरी केल्याने आणि शिवसेना हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप या आमदारांवर होत आहेत. ...

"आमच्या नादाला लागायचं नाही म्हणून मोदी, शाहदेखील रस्ता बदलतात"; संजय राऊतांचे विधान - Marathi News | Sanjay Raut slams BJP Pm Narendra Modi and Amit Shah change their way because they get scared of Shivsena CM Uddhav Thackeray Eknath Shinde Revolt | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या नादाला लागायचं नाही म्हणून मोदी, शाहदेखील रस्ता बदलतात- संजय राऊत

संजय राऊतांनी बंडखोर आमदारांसह भाजपावरही साधला निशाणा ...

Virat Kohli argument with fan : विराट कोहली अन् चाहत्यामध्ये 'तू तू मैं मैं!'; ड्रेसिंग रुमच्या बालकनीतून झालेला राडा कॅमेरात कैद, Video  - Marathi News | LEI vs IND : Virat Kohli's vociferous argument with fan from dressing room balcony for troubling Nagarkoti with photo requests, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली अन् चाहत्यामध्ये 'तू तू मैं मैं!'; ड्रेसिंग रुमच्या बालकनीतून झालेला राडा कॅमेरात कैद

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या आक्रमक स्वभावाची प्रतिस्पर्ध्यांना चांगलीच जाण आहे. पण, विराटच्या रागाचा सामना भारतीय चाहत्याला करावा लागला. ...