लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एकनाथ शिंदेंविरोधातील याचिका राजकीय हेतूने प्रेरित, HCचे निरीक्षण, उद्धव ठाकरेंविरोधातील याचिकाही फेटाळली - Marathi News | Petition against Eknath Shinde motivated by political motives, HC observes, petition against Uddhav Thackeray also rejected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंविरोधातील याचिका राजकीय हेतूने प्रेरित, HCचे निरीक्षण, उद्धव ठाकरेंविरोधातील याचिकाही फेटाळली

मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे या दोन्ही जनहित याचिकांवर सुनावणी झाली. ...

'चला हवा येऊ द्या'मधील छोटूच्या पत्नीला पाहिलंत का?, तिच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Did you see 'Chala Hawa Yeu Dya' fame Chhotu's wife?, he shared a photo with her and said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'मधील छोटूच्या पत्नीला पाहिलंत का?, तिच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...

Chala Hawa Yeu Dya Fame Ankur Wadhave: 'चला हवा येऊ द्या' या शोमधील छोटूच्या भूमिकेतून अभिनेता अंकुर वाढवे घराघरात पोहचला. ...

शरद पवार म्हणाले, मला आयकर विभागाची प्रेमपत्रे आली आहेत! - Marathi News | Sharad Pawar said, I have received love letters from the Income Tax Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार म्हणाले, मला आयकर विभागाची प्रेमपत्रे आली आहेत!

सन २००४ पासून मी लढविलेल्या निवडणुकांची चौकशी त्यांना करायची आहे, असे पवार यांनी सांगितले. ...

शिंदे सरकारविरोधात शिवसेना सुप्रिम कोर्टात, सुनील प्रभूंनी दाखल केली याचिका, कोर्टाने दिला मोठा निर्णय   - Marathi News | Petition filed by Sunil Prabhu in Shiv Sena Supreme Court against Shinde government, the court gave a big decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारविरोधात सेना सुप्रिम कोर्टात, प्रभूंनी दाखल केली याचिका, कोर्टाने दिला मोठा निर्णय

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारविरोधात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली असून, उद्याची बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ...

पिक्चर बाकी है?... धनंजय मुंडे रात्री उशिरा 'सागर' बंगल्यावर; देवेंद्र फडणवीसांशी अर्धा तास चर्चा - Marathi News | Maharashtra Political Crisis: Dhananjay Munde at 'Sagar' bungalow late at night; Half an hour discussion with Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिक्चर बाकी है? धनंजय मुंडे रात्री उशिरा 'सागर' बंगल्यावर; फडणवीसांची घेतली भेट

धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास भेट झाली. ...

पहिली कसोटी : कॅमेरून ग्रीनचा तडाखा, ऑस्ट्रेलियाची आघाडी; लंकेच्या फिरकीपटूंची दमछाक - Marathi News | First Test Cameron Green hits, Australia leads; The suffocation of the Lankan spinners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली कसोटी : कॅमेरून ग्रीनचा तडाखा, ऑस्ट्रेलियाची आघाडी; लंकेच्या फिरकीपटूंची दमछाक

त्यांची १०१ धावांची आघाडी झाली असून दोन फलंदाज शिल्लक आहेत. खेळ थांबला त्यावेळी कर्णधार पॅट कमिन्स २६ आणि नाथन लियोन ८ खेळपट्टीवर होते. ...

यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था - Marathi News | Pandharpurs ashadhi Wari to make st bus this year Arrangement of Ashadi special bus by ST department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था

भाविकांना एसटीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन... ...

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या खंबीरपणे पाठीशी उभे - Marathi News | Aai kuthe kay karte serial Arundhati and Aniruddha stand firmly behind Yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या खंबीरपणे पाठीशी उभे

'आई कुठे काय करते' अरुंधती यशला आपल्याला सगळं कळल्याचं सांगते आणि त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहते. ...

फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं - संजय राऊत - Marathi News | Fadnavis should have shown a big heart two and a half years ago - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं - संजय राऊत

Sanjay Raut : आजही मुख्यमंत्री शिंदे पक्षप्रमुख म्हणून ते उद्धव ठाकरेंना मानतात याचा आनंद आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. ...