UP Crime News : याप्रकरणी पोलिसांनी 10 तासांमध्ये या हत्याकांडाचा खुलासा केला. पोलिसांनी दावा केला की, दाम्पत्याची हत्या त्यांच्याच मुलीने केली आहे. हे कृत्य करण्यासाठी तिने तिच्या प्रियकराची मदत घेतली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: भाजपने मला मुख्यमंत्री करून संपूर्ण देशवासियांना एक वेगळ्या प्रकारचा संदेश दिला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. ...
Sairat fame actor admitted in hospital : आर्ची-परश्याच्या प्रेमाला शेवटपर्यंत साथ देणारा आयडियल मित्र ‘लंगड्या’ म्हणजेच तुमचा-आमचा लाडका तानाजी गालगुंडे (Tanaji Galgunde) सिनेमात भाव खाऊन गेला होता. याच तानाजीबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. ...
Eknath Shinde: राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. तसेच या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...