"ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले? चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले... पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; तीन ठार, २० हून अधिक जखमी जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना... आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला? मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी... सातारा - कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम... सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त आता महिला T20 World Cup चा थरार! IND vs SL कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? जाणून घ्या अहिल्यानगरात धान्य टिकवण्यासाठी वापरलेली कीडनाशक पावडरच्या वासाने २ मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर BCCIची मोहसीन नक्वी यांना 'लास्ट वॉर्निंग'; 'या' दिवसापर्यंत ट्रॉफी भारताला परत करण्याचे आदेश भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन... वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार...
सिडकोने कसली कंबर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. देशातील हे पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे ...
महाराष्ट्रात शिवसेनेतील ३९ आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळून शिंदे सरकार अस्तित्वात आलं आहे. ब्रिटनमध्येही अशीच काही परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ हेदेखील नाशिकमध्ये दाखल झाले असून शनिवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत संवाद साधणार आहेत. ...
Mrunmayee Deshpande And Gautami Deshpande: मृण्मयी देशपांडेनं नुकताच गौतमीसोबतचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत मृण्मयी गौतमीची धुलाई करताना दिसते आहे. ...
Crime News : तृणमूल काँग्रेसच्या नेत्यासह तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. दक्षिण 24 परगना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ...
शिवसेना वाचवण्यासाठीच आमचा हा खटाटोप केला. मात्र, राऊत यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले, अशी टीका मोरे यांनी केली. ...
सत्तांतरनाट्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी आपापल्या मतदारसंघात परतलेल्या या आमदारांनी बंडखोरीमागचे कारण सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले. ...
सायबर चोरट्यांनी एका तरुणाला जाळ्यात ओढत त्याला १८ लाख ३७ हजार ६०० रुपयांना गंडा घातला ...
Bihar Crime News : 4 जुलैच्या रात्री जेव्हा इंदु देवी आपली बहीण आणि भाचीसोबत झोपली होती तेव्हा रात्री 11 वाजता ओमप्रकाश छतावरून आला आणि आपल्या आईच्या डोक्यावर त्याने गोळी झाडली. ...
Crime News : पोलिसांना नवऱ्यावर संशय आला. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्याने सर्व खरा प्रकार सांगितला. ...