लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आमच्याकडे कोणीही सुपर सीएम नाही, एकनाथ शिंदे हेच आमचे नेते : देवेंद्र  फडणवीस - Marathi News | We have no super CM Eknath Shinde is our leader said deputy cm Devendra Fadnavis maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्याकडे कोणीही सुपर सीएम नाही, एकनाथ शिंदे हेच आमचे नेते : देवेंद्र  फडणवीस

गेले काही दिवस काही प्रसंगांचा दाखला देत फडणवीस हे शिंदे यांना ‘डिक्टेट’ करत असल्याची टीका केली जात असताना फडणवीस यांनी शुक्रवारी सडेतोड उत्तर दिले. ...

Avinash Sable, World Athletics Championships 2022 : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेची अंतिम फेरीत एन्ट्री, अखेरच्या २०० मीटरमध्ये लावला जोर अन्...  - Marathi News | World Athletics Championships 2022 : Avinash Sable qualifies for the finals of the 3000m steeplechase with the seventh-best timing in the heats of 8 minutes 18.75 seconds | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या अविनाश साबळेची अंतिम फेरीत एन्ट्री, अखेरच्या २०० मीटरमध्ये लावला जोर अन्... 

World Athletics Championships 2022 : Avinash Sable qualify for the final पहिल्या दिवसात अविनाश साबळे याने पदकाची आशा पल्लवीत केली. 3000 Metres Steeplechase Men स्पर्धेच्या अंतिम फेरीत अविनाशने आपले स्थान पक्के केले.  ...

‘मध्य वैतरणा’चे दरवाजे लवकरच उघडणार, सावधगिरीचा इशारा  - Marathi News | The doors of Madhya Vaitrana will open soon a cautionary note heavy rains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मध्य वैतरणा’चे दरवाजे लवकरच उघडणार, सावधगिरीचा इशारा 

धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण पाहता लवकरच मध्य वैतरणा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. ...

झिका विषाणूसाठी केंद्रीय पथक झाईत, आश्रमशाळेसह आरोग्य केंद्राची पाहणी  - Marathi News | Central team inspects health center including ashram school in bordi for Zika virus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झिका विषाणूसाठी केंद्रीय पथक झाईत, आश्रमशाळेसह आरोग्य केंद्राची पाहणी 

आश्रमशाळेतील सात वर्षीय विद्यार्थिनीला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर येताच केंद्रीय आरोग्य पथकाच्या पाच सदस्यीय टीमने पाहणी केली. ...

‘उडता पंजाब’ची पुनरावृत्ती, कंटेनरला पोकळ फ्रेम करून दुबईतून मुंबईत हेरॉईनची तस्करी - Marathi News | A repeat of Udta Punjab smuggling heroin from Dubai to Mumbai by framing the container hollow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘उडता पंजाब’ची पुनरावृत्ती, कंटेनरला पोकळ फ्रेम करून दुबईतून मुंबईत हेरॉईनची तस्करी

जेएनपीटीतून ३६२ कोटींचा माल जप्त, कस्टमच्या ताब्यात होता कंटेनर ...

पावसामुळे भाजीपाला कचऱ्यात, किरकोळ मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले - Marathi News | Due to rains in vegetable waste prices of vegetables in retail market increased | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसामुळे भाजीपाला कचऱ्यात, किरकोळ मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले

१० ते १५ टक्के भाजीपाला कुजला. ...

पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर दिसते अक्षय कुमारची ही हिरोईन, बाथटबमधला व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Akshay kumar actress aarti chabriya looks sizzling in latest bathtub video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर दिसते अक्षय कुमारची ही हिरोईन, बाथटबमधला व्हिडीओ व्हायरल

फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. बाथटबमध्ये आंघोळ करतानाचा तिचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. ...

फडणवीस - राज ‘गुफ्तगू’; सत्तांतर, महापालिका निवडणुकांवर चर्चा  - Marathi News | deputy cm devendra fadnavis met mns chief raj thackeray discussion on municipal elections political condition maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस - राज ‘गुफ्तगू’; सत्तांतर, महापालिका निवडणुकांवर चर्चा 

राज ठाकरे यांच्यासोबत फडणवीस यांची प्रदीर्घ चर्चा झाली.  ...

सकाळी ७ वाजता मुले शाळेत येतात; कोर्ट लवकर का नाही?, न्या. लळीत यांची भूमिका  - Marathi News | Children come to school at 7 am Why is the court not early said justice u u lalit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सकाळी ७ वाजता मुले शाळेत येतात; कोर्ट लवकर का नाही?, न्या. लळीत यांची भूमिका 

एक तास आधीच सुरू केले कामकाज ...