लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राशीला ब्‍लॅकमेलपासून वाचवण्‍यासाठी पुष्‍पाने लढवली अनोखी शक्कल - Marathi News | Pushpa’s protective instincts kick-in to protect Rashi from blackmail in Sony SAB’s Pushpa Impossible | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राशीला ब्‍लॅकमेलपासून वाचवण्‍यासाठी पुष्‍पाने लढवली अनोखी शक्कल

आर्यन त्‍याला नकार देण्‍यासाठी सूड म्‍हणून राशीला ब्‍लॅकमेल करण्‍यासाठी या फोटोचा वापर करतो. हा फोटो व्‍हायरल होऊन कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने घाबरलेली राशी यामधून मार्ग काढण्‍यासाठी त्‍याच्‍यासोबत बोलण्‍याचा प्रयत्‍न करते. ...

'दूध का दूध और पानी का पानी' होण्याची गरज; तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या- प्रवीण दरेकर - Marathi News | Let the investigating agencies do their work; said that BJP Leader Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दूध का दूध और पानी का पानी' होण्याची गरज; तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या- दरेकर

सोनिया गांधींच्या ईडीच्या चौकशीवर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मूल होत नव्हतं तर पत्नी माहेरी आली, पतीने कापला; मेहुणीचीही केली हत्या - Marathi News | If the child was not born, the wife came home, the husband cut wife; Sister-in-law was also killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूल होत नव्हतं तर पत्नी माहेरी आली, पतीने कापला; मेहुणीचीही केली हत्या

Double Murder Case : हे प्रकरण फिरोजाबाद जिल्ह्यातील ठाणे एक्का भागातील नैनावली गावातील आहे. ...

Urvashi Rautela : "अगं, ती जीन्स खालून फाटतेय बघ"; उर्वशी रौतेलाच्या 'किलर' पोझ; नेटकऱ्याची 'किलर' कमेंट - Marathi News | Urvashi Rautela in ripped jeans pink top photos trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अगं, ती जीन्स खालून फाटतेय बघ"; उर्वशी रौतेलाच्या 'किलर' पोझ; नेटकऱ्याची 'किलर' कमेंट

Urvashi Rautela : ‘हेट स्टोरी 4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते... ...

धक्कादायक! कऱ्हाडात दुचाकीमध्ये आढळली स्फोटके, बॉम्बनाशक पथकाने दुचाकीसह स्फोटके केली नष्ट - Marathi News | Explosives found in two wheeler in Karad, bomb disposal squad destroys two wheeler along with explosives | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! कऱ्हाडात दुचाकीमध्ये आढळली स्फोटके, बॉम्बनाशक पथकाने दुचाकीसह स्फोटके केली नष्ट

एटीएममध्ये जिलेटीनच्या कांड्या घालून पोलीस आल्यानंतर तेथून पसार झालेल्या तीन आरोपींचा पोलीस अद्यापही शोध घेत आहेत ...

Toll Free in Ganesh Festival: गणेशोत्सवावेळी टोल माफी! एकनाथ शिंदेंनी एक महिना आधीच घोषणा केली - Marathi News | Toll Free in Ganesh Festival: Toll waiver during Ganeshotsav from Mumbai, Pune to Konkan! Eknath Shinde announced a month before | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवावेळी टोल माफी! एकनाथ शिंदेंनी एक महिना आधीच घोषणा केली

गेली दोन वर्षे कोरोनामुळे उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते, ते यंदा असणार नाहीत, असे शिंदे म्हणाले.  ...

गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधांविना, मग मूर्तींची उंची, हंडीच्या थरांचं काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Ganeshotsav, Dahihandi without restrictions, then what about the height of idols, layers of handi? The Chief Minister said clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सण निर्बंधांविना, मग गणेशमूर्तींची उंची, दहीहंडीच्या थरांचं काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Eknath Shinde: निर्बंधमुक्त सण होणार असतील तर गणेशोत्सवात गणेशमूर्तींची उंची आणि दहीहंडीचे थर याबाबत काय नियमावली असेल, अशी विचारणा केली असता, त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. ...

ममता बॅनर्जींची भविष्यवाणी! 2024 मध्ये भाजप सत्तेत येणार नाही; सांगितलं- कोण बनवणार सरकार - Marathi News | west bengal Mamata banerjee says bjp will lost 2024 lok sabha election predicts who make government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींची भविष्यवाणी! 2024 मध्ये भाजप सत्तेत येणार नाही; सांगितलं- कोण बनवणार सरकार

"ममता म्हणाल्या, "2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला केंद्रातील सत्तेतून पाय उतार करेल. भाजपने देशातील संस्था उद्ध्वस्त केल्या आहेत." ...

CID मधील सीनिअर इन्स्पेक्टर अभिजीत सध्या काय करतो? आज आहे वाढदिवस! - Marathi News | cid fame aditya srivastava happy birthday where is inspector abhijeet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CID मधील सीनिअर इन्स्पेक्टर अभिजीत सध्या काय करतो? आज आहे वाढदिवस!

Happy Birthday Aditya Srivastava: टेलिव्हिजनवरील अशा मोजक्याच मालिका आहेत की ज्या गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ...