लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डीएमआयसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सात गावांतील ८ हजार एकर जमीन होणार संपादित - Marathi News | 8,000 acres of land in seven villages to be acquired for the third phase of DMIC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डीएमआयसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सात गावांतील ८ हजार एकर जमीन होणार संपादित

शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीमध्ये १० हजार एकर जमीन संपादित करण्यात आली होती. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार- बावनकुळे - Marathi News | Mahayuti will contest local body elections together - Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार- बावनकुळे

निवडणुका लागल्यावर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ...

Kolhapur: का केली घाई..माझ्या मुलांचा यात काय दोष? विचारतेय आई; अपघातात मुले गमावलेली माऊली ढाळतेय अश्रू - Marathi News | A mother who lost two children in an accident in Kolhapur has not yet recovered from the shock | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: का केली घाई..माझ्या मुलांचा यात काय दोष? विचारतेय आई; अपघातात मुले गमावलेली माऊली ढाळतेय अश्रू

कोल्हापूर शहरातील सायबर चौकात निवृत्त प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांच्या गाडीने दिलेल्या धडकेत झाला होता मृत्यू ...

'महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षांना शक्य नसेल तर…' उपसभापती गोऱ्हे यांचे भाष्य - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case If the current chairperson of the Women Commission is not able to.. Deputy Chairman Gorhe comment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षांना शक्य नसेल तर…' उपसभापती गोऱ्हे यांचे भाष्य

या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून, मयुरी व वैष्णवीला नक्की न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले. ...

घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना - Marathi News | It's suffocating at home! 32 'Vaishnavis' are being harassed every day in the state, more incidents in cities than in rural areas | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना

ग्रामीणपेक्षा शहरांमध्ये विवाहिता छळांच्या घटना अधिक ...

Kolhapur: नेतृत्व योग्य नसल्यानेच ‘हमीदवाडा’, ‘भोगावती’, ‘कुंभी’ची स्थिती बिकट; अजित पवार यांची टीका - Marathi News | The situation of Hamidwada, Bhogavati, Kumbhi Sugar Factory is dire due to lack of proper leadership Deputy Chief Minister Ajit Pawar criticizes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नेतृत्व योग्य नसल्यानेच ‘हमीदवाडा’, ‘भोगावती’, ‘कुंभी’ची स्थिती बिकट; अजित पवार यांची टीका

राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील राज्यातील संस्था आदर्शवत ...

"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका   - Marathi News | "How can those who have not yet understood the country understand foreign policy?", Bawankule's blunt criticism of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’

Chandrashekhar Bawankule: राहुल गांधींकडून सरकारच्या परराष्ट्र धोरणावर होत असलेल्या या टीकेला भाजपाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  ज्यांना अजून देश कळला नाही, त्यांना परराष्ट्र धोरण काय ...

Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले... - Marathi News | Mohammed Shami Snubbed For England Tests, Ajit Agarkar Said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...

Ajit Agarkar On Mohammed Shami आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. ...

Ratnagiri: पावसामुळे परशुराम घाटातील काम ठप्प; लोखंडी जाळी, गॅबियन वॉल उभारणीचे काम रखडले - Marathi News | Work at Parshuram Ghat halted due to rain; Construction of iron mesh, gabion wall stalled | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: पावसामुळे परशुराम घाटातील काम ठप्प; लोखंडी जाळी, गॅबियन वॉल उभारणीचे काम रखडले

गेल्या दोन वर्षांपासून परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली ...