अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द, घाटकुरोडा, धापेवाडा, लोधीटोलासह अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. ...
Crime News: अकोला पोलिसांनी अमरावतीत येऊन एका आरोपीवर दोन राऊंड फायर केले. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगरात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास हा थरार घडला. ...
businessmen Wife: देशातील अनेक उद्योगपतींनी आपली खास अशी ओळख निर्माण केली आहे. अनेकांनी छोट्या स्टार्टअप्सपासून सुरुवात करत आपलं बिझनेसचं साम्राज्य उभं केलं आहे. यापैकी अनेक उद्योगपतींच्या यशामध्ये त्यांच्या पत्नींचा मोलाचा वाटा आहे. आज आपण अशाच काह ...
Nitish Kumar: बिहारमध्ये कॅबिनेटचा विस्तार झाला आहे. मात्र नितीश कुमार यांच्या कॅबिनेटच्या विस्तारासोबत काही आमदार नाराज असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. नितीश कुमार यांच्या जेडीयूचे पाच आमदार मंगळवारी झालेल्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले ...
Jara hatke: जागा नाहीये, खूप जागा आहे... असा एक मिम गेले काही दिवस इंटरनेटवर टॉपवर होता. आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओचा उल्लेख जागा नाहीये, खूप जागा आहेचं फिमेल व्हर्जन म्हणून केला जात आहे. ...
CNG & PNG Price: महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो ६ रुपयांनी आणि पीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो ४ रुपयांनी कपात केली आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. ...
युजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स लाँच करत असतात. हीच बाब लक्षात घेत अनेक वेळा सायबर गुन्हेगार मोफत इंटरनेटचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करतात. ...