Ganeshostav 2022 : बाप्पाच्या आगमनाला आता एक दिवसच शिल्लक आहे. त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. ‘कलावंत ढोल ताशा पथक’ या नावाने मराठी कलाकारांचे हे पथक पुण्यातील बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. ...
Sharad Pawar: केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’ची घोषणा केली होती. पण ‘अच्छे दिन’ देशातील नागरिकांना आजपर्यंत दिसले नाहीत. त्यानंतरच्या २०२२ ला ‘अच्छे दिन’चे विस्मरण होऊन सत्ताधाऱ्यांनी ‘न्यू इंडिया २०२२’ चे आश्वासन दिल ...
Yoo Joo Eun Suicide : दक्षिण कोरियातील न्यूज पोर्टल सोम्पीच्या रिपोर्टनुसार, यू जू-उन ने आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, ती आत्महत्या करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विचार करत होती. ...
कोरोना महामारीत सर्व जगच स्तब्ध झाले होते. साऱ्यांच्याच भवतालाला वेदनेचे ग्रहण लागले होते. अशावेळी मनात उमटणाऱ्या वेदनांना अनेक कलाकारांनी आपापल्या कलाविष्कारांच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. ...
Pune Liquor Ban: पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ मधील नियम - १४२ अन्वये किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती (एफएल-२, एफएल-३, सीएल-३, एफएलबीआर-२, फॉर्म-ई, फॉर्म-ई-२ वट. ड. -१) बंद ठेव ...
Monika More: रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे (वय २६) या तरुणीवर हाताचे प्रत्यारोपण करून नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करणारी राज्यातील ही पहिलीच घटना असून, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने मोनिकाच्या हातात बळकटी निर्मा ...