लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सोयाबीनवरील घोणस अळीने चावा घेतलेली महिला रुग्णालयात दाखल; वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव - Marathi News | ghonas worms crisis in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीनवरील घोणस अळीने चावा घेतलेली महिला रुग्णालयात दाखल; वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव

सोयाबीनवरील विषारी घोणस अळीचा वाशिम जिल्ह्यातील माळशेलू शिवारात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव ...

मोठी बातमी! १५ लाखांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला नालासोपाऱ्यात अटक, महाराष्ट्र ATS ची कारवाई - Marathi News | That Maoist of Jharkhand in the net of ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! १५ लाखांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला नालासोपाऱ्यात अटक, महाराष्ट्र ATS ची कारवाई

Maoist: नक्षली कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या माओवादी संघटनेचा सदस्य हुलाश यादव (४५) याला  राज्य दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. सरकारने त्याच्यावर  १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. ...

Bus catches Fire, Video: स्मार्ट शहर बसला आग, लहान मुलासह ७ प्रवाशी सुरक्षित बाहेर काढण्यात यश - Marathi News | Aurangabad Smart City bus caught fire all passengers including a child managed to get out safely | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: 'स्मार्ट शहर' बसला आग, चिमुरड्यासह ७ प्रवाशी सुरक्षित बाहेर काढण्यात यश

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला ...

IND vs AUS: "टी-20 विश्वचषकात तिसरा सलामीवीर म्हणून विराट कोहली हा पर्याय आहे", रोहित शर्माचं मोठं विधान - Marathi News | Virat Kohli is an option as a third opener at the T20 World Cup Rohit sharma's big statement ahead of ind vs aus series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टी-20 विश्वचषकात तिसरा सलामीवीर म्हणून विराट कोहली हा पर्याय आहे" - रोहित

टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांना भिडणार आहे. ...

लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जनावरांच्या ने आणीवर बंदी - Marathi News | Ban on transportation of animals in Mumbai due to lumpy disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जनावरांच्या ने आणीवर बंदी

Lumpy Disease: राज्यात लम्पी स्कीनआजाराचा धोका वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून  अनेक जिल्ह्यात जनावरांचे बाजार भरवणे बंद करण्य ...

तैवानमध्ये हाहाकार; गेल्या चोवीस तासांत भूकंपाचे 100 झटके, जापानला त्सुनामीचा अलर्ट - Marathi News | Earthquake in Taiwan: 2 major earthquakes in last 24 hours, many buildings destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानमध्ये हाहाकार; गेल्या चोवीस तासांत भूकंपाचे 100 झटके, जापानला त्सुनामीचा अलर्ट

तैवानच्या यूजिंग भागात आलेल्या भूकंपामुळे रस्त्यांना मोठे तडे गेले असून, ट्रेनही रुळावरच पलटी झाल्या आहेत. ...

गुडघाभर पाण्यातून रोज अडीच किमी पायपीट, कधी साप आढळतात, कधी रानडुकरे धावतात, पिंपळवाडीत विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत - Marathi News | Walking 2.5 km daily through knee-deep water, sometimes snakes are found, sometimes wild boars run, life-threatening exercise of students in Pimpalwadi | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुडघाभर पाण्यातून रोज अडीच किमी पायपीट, पिंपळवाडीत विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

beed News: अवघड वळणाची, नद्या, ओढ्यांची वाट... पावसाळ्यात गुडघाभर पाणी, चिखल अन् रस्त्याला आलेले डबक्याचे स्वरुप... कधीसाप दिसतात तर रानडुकरे आडवी येतात. मात्र, शाळेच्या ओढीने पाऊणशे विद्यार्थी ही कसरत रोजच करतात. ...

उल्हासनगरात इमारतीची गॅलरी शेजारील घरावर पडून एकाचा तर एक जण जखमी - Marathi News | Ulhasnagar one person injured gallery of the building fell on the neighboring house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात इमारतीची गॅलरी शेजारील घरावर पडून एकाचा तर एक जण जखमी

कॅम्प नं-३ मधील साई सदन इमारतीची गॅलरी (सज्जा) शेजारील घरावर पडून ६० वर्षाच्या गाबरा यांचा मृत्यू झाला ...

लम्पीच्या प्रादुर्भावामुळे पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची रविवारची सुट्टीही बंद - Marathi News | Due to Lumpy outbreak Sunday holiday of veterinary staff is also cancelled | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लम्पीच्या प्रादुर्भावामुळे पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची रविवारची सुट्टीही बंद

राज्यात लम्पी चर्मरोगाचा संसर्ग वाढला आहे. तो नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपायोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. ...