लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिक्षण संस्था चालकाची शिक्षणाधिकाऱ्यांशी हुज्जत - Marathi News | Education institution management argument with education authorities | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षण संस्था चालकाची शिक्षणाधिकाऱ्यांशी हुज्जत

शाळेशी संबंधित काम घेऊन मानोरा येथील एका शिक्षण संस्थेचे चालक हे गुरूवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आले. नियमात न बसणारे काम करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२': राज्यातील 'प्रॉमिसिंग राजकारणी' म्हणून तुमचं मत कुणाला? - Marathi News | lokmat maharashtrian of the year 2022: vote for the promising politician in maharashra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२': राज्यातील 'प्रॉमिसिंग राजकारणी' म्हणून तुमचं मत कुणाला?

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. ...

Maharashtra Politics: “राज्यात डबल इंजिनचे सरकार आले, पण फायदा मात्र गुजरातला झाला”; पृथ्वीराज चव्हाणांचा टोला - Marathi News | congress senior leader prithviraj chavan criticised shinde bjp govt and pm modi over vedanta foxconn project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात डबल इंजिनचे सरकार आले, पण फायदा मात्र गुजरातला झाला”; पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केल्यानेच वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ...

५० व्या वर्षीही Mandira Bedi फिट कशी?, जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य - Marathi News | How is Mandira Bedi fit even at the age of 50 know the secret of her fitness birthday spacial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :५० व्या वर्षीही Mandira Bedi फिट कशी?, जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य

डीडी नॅशनलवरची शांती सीरिअल असो किंवा आयपीएल अनेक ठिकाणी अभिनेत्री मंदिरा बेदीला पाहिलं असेल ...

१०० रुपयांच्या नोटांची कलर प्रिंट चलनात; औरंगाबादेत बनावट नोटा छापणारे रॅकेट उद्धवस्थ - Marathi News | Color print of Rs 100 notes in currency; Fake currency printing racket busted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१०० रुपयांच्या नोटांची कलर प्रिंट चलनात; औरंगाबादेत बनावट नोटा छापणारे रॅकेट उद्धवस्थ

सहा जणांना ठोकल्या बेड्या, गुन्हे शाखेच्या कारवाईत २५ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त ...

-आणि ‘त्या’ दिवशी राम्याच्या पतीनं संतापून शपथच घेतली...! वाचा, शिवगामीच्या आयुष्यातला इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | ramya krishnan birthday why actress cant work with husband krishna vamsi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :-आणि ‘त्या’ दिवशी राम्याच्या पतीनं संतापून शपथच घेतली...! वाचा, इंटरेस्टिंग किस्सा

Ramya Krishnan Birthday : ‘बाहुबली’ या चित्रपटातील भाव खाऊन गेलेली शिवगामी देवी अर्थात ही भूमिका साकारणारी साऊथ सुपरस्टार राम्या कृष्णन हिचा आज वाढदिवस. राम्या आज 52 वा वाढदिवस साजरा करतेय. ...

शिवसेनेच्या विविध राज्यातील १२ प्रदेश प्रमुखांचा शिंदे गटाला पाठिंबा - Marathi News | Shiv Sena's 12 regional chiefs from various states support the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या विविध राज्यातील १२ प्रदेश प्रमुखांचा शिंदे गटाला पाठिंबा

बैठकीत शिवसेना पक्ष संघटना देशातील कानाकोपऱ्यात वाढवण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली.  ...

चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे बंद, वारणा नदीच्या पाणी पातळीत घट - Marathi News | Curved gates of Chandoli dam closed, Warna river water level reduced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे बंद, वारणा नदीच्या पाणी पातळीत घट

पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून कोणत्याही क्षणी वक्राकार दरवाजातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येणार ...

"५० खोके एकदम ओके, ईडी सरकारचा निषेध"; शिवसेना पदाधिकाऱ्यांचं नवी मुंबईमध्ये आंदोलन - Marathi News | Protest of Shiv Sena office bearers in Navi Mumbai Over Foxconn Vedanta Deal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"५० खोके एकदम ओके, ईडी सरकारचा निषेध"; शिवसेना पदाधिकाऱ्यांचं नवी मुंबईमध्ये आंदोलन

ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे पुलाजवळ शिवसैनिकांनी आंदोलन केले. ...