लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

All the squads for ICC Men's T20 World Cup 2022 : १६ पैकी १२ संघ झाले जाहीर, जग जिंकण्यासाठी सारेच सज्ज; भारतासमोर तगडे आव्हान - Marathi News | All the squads for ICC Men's T20 World Cup 2022 - 10 out of the 16 teams have named their squads, Team India face big challenge in Super 12 Group B | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :१६ पैकी १२ संघ झाले जाहीर, जग जिंकण्यासाठी सारेच सज्ज; भारतासमोर तगडे आव्हान

All the squads for ICC Men's T20 World Cup 2022 - ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वर्ल्ड कप पार पडणार आहे. आतापर्यंत १६ पैकी १२ संघांनी त्यांचे संघाची घोषणा केली आहे. भारताच्या ग्रुप ब मधील चारही संघांनी तगडे खेळाडू मैदानावर ...

उरणमध्ये राष्ट्रवादीच्या राज्य प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या गाडीवर दगडफेक - Marathi News | Stones pelted on NCP state general secretary Bhavna Ghanekars car in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणमध्ये राष्ट्रवादीच्या राज्य प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या गाडीवर दगडफेक

गाडीचे नुकसान, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल ...

धक्कादायक; सोलापुरात स्वाईन फ्लूचे ७७ रूग्ण; एकाचा झाला मृत्यू - Marathi News | Shocking; 77 swine flu patients in Solapur; One died | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सोलापुरात स्वाईन फ्लूचे ७७ रूग्ण; एकाचा झाला मृत्यू

लोकमत न्युज नेटवर्क ...

Sunil Grover : सुनील ग्रोव्हरनं रस्त्यावर थाटलं नेकलेसचं दुकान, मग काय झालं VIDEO बघा...! - Marathi News | sunil grover shares funny video sitting with necklaces but refuses to sell | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sunil Grover : सुनील ग्रोव्हरनं रस्त्यावर थाटलं नेकलेसचं दुकान, मग काय झालं VIDEO बघा...!

Sunil Grover Funny Video : सुनील ग्रोव्हरचा हा मजेशीर व्हिडीओ बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही, एकदा पाहाच! ...

Chinese Made Helicopters: चीनकडून हेलिकॉप्टर खरेदी करून पाकिस्तान पस्तावला, भारताला झाला मोठा फायदा - Marathi News | Chinese Made Helicopters Pakistan is regretting buying chinese helicopters but india got this advantage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनकडून हेलिकॉप्टर खरेदी करून पाकिस्तान पस्तावला, भारताला झाला मोठा फायदा

पाकिस्तानने हार्बिन एअरक्राफ्ट इंडस्ट्रीकडून या हेलिकॉप्टरची खरेदी केली होती. मात्र, ही चिनी कंपनी हेलीकॉप्टर्सच्या स्पेअर पार्ट्सचा सप्लाय वेळेवर करण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे Z-9EC हेलीकॉप्टर्सपैकी अधिकांश हेलिकॉप्टर्स केवळ पडून आहेत. ...

सांगलीत नियोजन समितीअभावी ३७० कोटींच्या कामांचा झाला त्रिशंकू, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा - Marathi News | 370 crore worth of works stalled due to lack of planning committee in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत नियोजन समितीअभावी ३७० कोटींच्या कामांचा झाला त्रिशंकू, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा

शिंदे सरकारने पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या अद्याप जाहीर केलेल्या नाहीत, त्यामुळे समितीच्या बैठकाही झालेल्या नाहीत. ...

तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरातील गर्दीचे होणार नियोजन; सुविधांची पाहणीसाठी सोलापूरचे अधिकारी तिरूपतीत दाखल - Marathi News | Pandharpur rush will be planned on the lines of Tirupati; Solapur officials entered Tirupati to inspect the facilities | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरातील गर्दीचे होणार नियोजन; सुविधांची पाहणीसाठी सोलापूरचे अधिकारी तिरूपतीत दाखल

बालाजी देवस्थानकडून भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची शिष्टमंडळाकडून पाहणी ...

शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयात चोरी - Marathi News | The theft in ShivSena district chief's office in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयात चोरी

१३ सप्टेंबरला चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. तळमजल्यावरील राजकीय कार्यालय व पहिल्या मजल्यावरील पतसंस्थेच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न केला. ...

स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले; महागाव तालुक्यात उडाली खळबळ - Marathi News | Newborn Baby Girl Found Dead in Mahagav Taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले; महागाव तालुक्यात उडाली खळबळ

नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले ...