लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यासाठी बापाने विहिरीत उडी घेतली; प्रयत्न अपुरे पडल्याने दोघेही बुडाले - Marathi News | A father jumps into a well to save his drowning son; Both drowned as the effort was insufficient | Latest beed News at Lokmat.com

बीड :बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यासाठी बापाने विहिरीत उडी घेतली; प्रयत्न अपुरे पडल्याने दोघेही बुडाले

पाणी पिण्यासाठी गेलेला मुलगा विहिरीत बुडाला ...

कोरोनाला ‘नो लिमिट’, कितीही वेळा होऊ शकतो; आजार टाळण्यासाठी करा 'हे' उपाय - Marathi News | Corona has 'no limit', can happen any number of times; Do measures to prevent illness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाला ‘नो लिमिट’, कितीही वेळा होऊ शकतो; आजार टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

कोरोनाला आता फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. त्याला सोबत घेऊन जगण्याची लोकांना सवय झाली आहे. कोरोनाला अटकाव करण्यात मास्कचे काम महत्त्वाचे आहे पण त्याचा वापर कमी झाल्याचे दिसते. ...

या भागात चोरी होते, अंगठी काढून ठेवायला लावत दाेघा ताेतया पाेलिसांनी वृद्धास लुबाडले - Marathi News | Thefts are common in this area, two fraud policemen robbed an old man | Latest latur News at Lokmat.com

लातुर :या भागात चोरी होते, अंगठी काढून ठेवायला लावत दाेघा ताेतया पाेलिसांनी वृद्धास लुबाडले

बाेटातील अंगठी काढून एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून खिशात ठेवण्यास सांगितले ...

बदली झाल्याने प्रिय शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी गहिवरले, शिक्षकासही अश्रू अनावर - Marathi News | While saying goodbye to the teacher who was being transferred, the students were emotional, teacher also shed tears | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बदली झाल्याने प्रिय शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी गहिवरले, शिक्षकासही अश्रू अनावर

मागील साडे तीन वर्षांपासून मुदगल येथे कार्यरत शिक्षकाची बदली झाली. ...

ठाणे - १९२ पैकी अवघ्या १९ गणेश मंडळांनाच मिळाली मंडप उभारणीची परवानगी - Marathi News | Only 19 out of 192 ganesh mandals got permission to construct mandap thane ganeshotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे - १९२ पैकी अवघ्या १९ गणेश मंडळांनाच मिळाली मंडप उभारणीची परवानगी

पालिकेने दाखवलं वाहतूक आणि स्थानिक पोलीसांकडे बोट. ...

बारामतीची ताकद मतपेटीतून विरोधकांना दिसेल; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | The opposition will see Baramati strength through the election Supriya Sule expressed faith | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीची ताकद मतपेटीतून विरोधकांना दिसेल; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास

विश्वासाच्या जोरावरच लोकनेते शरद पवार, अजित पवार आणि मी स्वतः आम्ही सामाजिक बांधिलकीतून बारामती लोकसभा मतदार संघात विकासाचे कामे केली ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय; चीन सीमेलगतची ओस पडलेली गावं पुन्हा वसवणार; असा आहे अ‍ॅक्शन प्लॅन, बजेटही तयार - Marathi News | Narendra Modi government's big decision; China to rebuild deserted villages along border; action plan and budget ready | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय; चीन सीमेलगतची ओस पडलेली गावं पुन्हा वसवणार; असा आहे अ‍ॅक्शन प्लॅन, बजेटही तयार

Modi Government Action Plan: सीमावर्ती भागातील या 500 गावांना सेकंड लाइन ऑफ डिफेन्सच्या दृष्टीने तयार करण्याचा भारत सरकारचा विचार आहे. ...

Karnataka News:‘ज्या दिवशी मंदिरात गेलो होतो, त्या दिवशी मांस खाल्ले नव्हते’, सिद्धरामय्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Karnataka News: Former Karnataka CM Siddaramaiah temple visit after eating non veg, now gives clarification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ज्या दिवशी मंदिरात गेलो होतो, त्या दिवशी मांस खाल्ले नव्हते’, सिद्धरामय्यांचे स्पष्टीकरण

Karnataka News: 'हिंमत असेल तर डुकराचे मांस खाऊन मशिदीत जाऊन दाखवा.'- भाजपचे आव्हान ...

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टता द्या, न्यायालयाचे 'एटीएस'ला आदेश - Marathi News | Govind Pansare murder case: Clarify by being present, Court order to ATS | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टता द्या, न्यायालयाचे 'एटीएस'ला आदेश

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथक (एटीएस)कडे देण्यात आला आहे. ...