लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डॉ. शरदकुमार दीक्षित स्मरणार्थ मोफत पाचदिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिराला प्रारंभ - Marathi News | Free five-day plastic surgery camp started in memory of Dr. Sharad Kumar Dixit in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉ. शरदकुमार दीक्षित स्मरणार्थ मोफत पाचदिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिराला प्रारंभ

महाराष्ट्र ट्रस्ट मेळघाटचे अध्यक्ष डॉ. आशिष सातव यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. ...

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुले आणि सिद्धार्थ जाधव दिसणार पहिल्यांदा एकत्र - Marathi News | Sameer Chowghule and Siddharth Jadhav will be seen together for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुले आणि सिद्धार्थ जाधव दिसणार पहिल्यांदा एकत्र

महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा समीर चौघुले पहिल्यांदाच सिद्धार्थ जाधवसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ...

आष्टी-नगर रेल्वेसेवेसाठी २३ सप्टेंबरचा मुहूर्त; मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन  - Marathi News | 23 September Muhurat for Ashti-Nagar Railway Service; Inauguration will be done by Chief Minister, Railway Minister | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी-नगर रेल्वेसेवेसाठी २३ सप्टेंबरचा मुहूर्त; मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन 

गेल्या अनेक वर्षापासूनची बीड जिल्हावासीयांची रेल्वेची प्रतिक्षा आता संपली आहे. ...

Usha Nadkarni Birthday : अन् तिसऱ्या दिवशी चेक घरी आला...! उषा नाडकर्णींनी असे वसूल केले होते कामाचे पैसे - Marathi News | marathi actress usha nadkarni birthday know about her personal life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् तिसऱ्या दिवशी चेक घरी आला...! उषा नाडकर्णींनी असे वसूल केले होते कामाचे पैसे

Usha Nadkarni Birthday : एक बिनधास्त्र, मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी उषा नाडकर्णी यांची ओळख आहे.  चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. आज आऊंचा वाढदिवस. ...

Ashish Shelar : "सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन सेनाप्रमुखांकडून हा दंड वसूल करायचा का?" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray over 12000 crore rupees compensation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन सेनाप्रमुखांकडून हा दंड वसूल करायचा का?"

BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray : भाजपाने शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

मुले बडवतात भाकरी; सांगलीतील 'या' जिल्हा परिषद शाळेत ‘माझी भाकरी’ देते स्वावलंबनाचा धडा - Marathi News | Children are taught to cook in Zilla Parishad Primary Marathi School at Kulalawadi in Jat taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुले बडवतात भाकरी; सांगलीतील 'या' जिल्हा परिषद शाळेत ‘माझी भाकरी’ देते स्वावलंबनाचा धडा

मुलांत आत्मविश्वास निर्माण व्हावा. मुलांना स्वयंपाक करता यावा. या उद्देशाने उपक्रमशील शिक्षक भक्तराज गर्जे यांच्या संकल्पनेतून ‘माझी भाकरी’ हा उपक्रम २०१६ पासून सुरू करण्यात आला. ...

Shirdi Saibaba Sansthan: शिर्डी संस्थानचा वाद: विश्वस्त मंडळ पुन्हा बरखास्त; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश - Marathi News | Shirdi Saibaba Sansthan Trust board: Board of Trustees Dissolved by aurangabad high court bench | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डी संस्थानचा वाद: विश्वस्त मंडळ पुन्हा बरखास्त; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ २०१२ मध्ये एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारने बरखास्त केले होते. आता पुन्हा ते बरखास्त करण्यात आले आहे. ...

का आजपर्यंत कुणीच कैलाश पर्वत सर करू शकलं नाही? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why hasn't Mount Kailash been climbed yet? Know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :का आजपर्यंत कुणीच कैलाश पर्वत सर करू शकलं नाही? जाणून घ्या कारण...

Kailas Parvat : कैलास पर्वत आजपर्यंत कुणी सर करू शकलं नाही. याची उंची ६६३८ मीटर इतकी आहे. माउंट एव्हरेस्टपेक्षा ही उंची कमी असूनही कैलास पर्वत कुणी सर केला नाही, हे रहस्यच आहे. ...

अखेर 'ती' १४ गावे नवी मुंबई महापालिकेत; शासनाने हरकती-सूचना मागविल्या - Marathi News | Finally that 14 villages in Navi Mumbai Municipal Corporation; The government asked for objections and suggestions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर 'ती' १४ गावे नवी मुंबई महापालिकेत; शासनाने हरकती-सूचना मागविल्या

या गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे साकडे सोमवारी दुपारी संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते. ...