लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्रारूप प्रभाग रचनेत भाजपचा हस्तक्षेप, शरद पवार गट उच्च न्यायालयात मागणार दाद - Marathi News | BJP's interference in draft ward formation, Sharad Pawar group will appeal in High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रारूप प्रभाग रचनेत भाजपचा हस्तक्षेप, शरद पवार गट उच्च न्यायालयात मागणार दाद

सर्वच प्रभागांची तोडफोड करण्यात आल्यामुळे नागरिकांसाठी हे प्रभाग गैरसोयीचे ठरणार आहेत ...

Tomato Market : वीस दिवसांत टोमॅटोच्या दरात 47 टक्क्यांची घट, दर अचानक का घसरले? - Marathi News | Latest News Tomato prices drop by 47 percent in twenty days see the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीस दिवसांत टोमॅटोच्या दरात 47 टक्क्यांची घट, दर अचानक का घसरले?

Tomato Market : त्यामुळे सद्यस्थितीत ज्या शेतकऱ्यांचा टोमॅटो मार्केटला येतो आहे, त्यांना आर्थिक फटका बसत आहे.  ...

फक्त ४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर - Marathi News | Post Office Scheme Sukanya Samriddhi Yojana: Get ₹70 Lakh With Just ₹400 Daily Savings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर

Post Office Scheme : आम्ही तुम्हाला अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेबद्दल सांगत आहोत, जी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला मोठी रक्कम देऊ शकते. यामध्ये, ४०० रुपये वाचवून तुम्ही सुमारे ७० लाख रुपये जमा करू शकता. ...

Beed: चिमुरडीवरील अत्याचाराविरोधात परळी बंद, आरोपीला फाशीची मागणी करत मूक मोर्चा - Marathi News | Beed: Parli bandh against child abuse and rape, silent march demanding death penalty for accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: चिमुरडीवरील अत्याचाराविरोधात परळी बंद, आरोपीला फाशीची मागणी करत मूक मोर्चा

सकाळपासून शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. ...

गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसली भरधाव बुलेरो; तिघांचा मृत्यू, २२ जखमी, चालकाला पकडून दिला चोप - Marathi News | Horrific road accident during Ganesh immersion in Chhattisgarh 3 killed in Bolero collision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसली भरधाव बुलेरो; तिघांचा मृत्यू, २२ जखमी, चालकाला पकडून दिला चोप

छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघातात तीन गणेश भक्तांचा जागीच मृत्यू झाला. ...

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; ‘वारणा’, ‘राधानगरी’चा विसर्ग वाढला, नद्यांच्या पातळीत वाढ  - Marathi News | Heavy rain in Kolhapur district River levels rise due to increased water release from Varana, Radhanagari Dam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; ‘वारणा’, ‘राधानगरी’चा विसर्ग वाढला, नद्यांच्या पातळीत वाढ 

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...

शर्वरी वाघचा 'मुंज्या' च्या सीक्वलमधून पत्ता कट? 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या नावाची होतेय चर्चा  - Marathi News | bollywood actress pratibha ranta entry in munjya movie sequel replaced sharvari wagh as main lead know about all information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शर्वरी वाघचा 'मुंज्या' च्या सीक्वलमधून पत्ता कट? 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या नावाची होतेय चर्चा 

'मुंज्या' च्या सीक्वलमध्ये शर्वरी वाघची जागा 'ही'अभिनेत्री घेणार? जाणून घ्या याबद्दल... ...

"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Even though I am a critic, all credit for yesterday goes to Devendra Fadnavis After the GR on Maratha reservation, Sanjay Raut's first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

"एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यात का सहभागी झाले नाही? की त्यांना..." ...

कांदा दर अपेक्षांचा उंबरठा ओलांडेल का? चाळीतील कांदा सडतोय तर बाजारात घसरण सुरूच - Marathi News | Will onion prices exceed expectations? Onions in the storage chal are rotting, while the market continues to fall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दर अपेक्षांचा उंबरठा ओलांडेल का? चाळीतील कांदा सडतोय तर बाजारात घसरण सुरूच

Kanda Bajar Bhav चाळीतील कांद्याचे आयुष्य आता संपत आले आहे. त्यामुळे पदरात पडेल त्या भावात कांदा विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...