लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जगाचा पोशिंदा पाच दिवसांआड घेतोय गळफास; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक चित्र - Marathi News | The farmers suicide by every five days; Shocking picture of Parabhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जगाचा पोशिंदा पाच दिवसांआड घेतोय गळफास; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक चित्र

कोसळलेले भाव, दुष्काळ ठरताहेत शेतकरी आत्महत्येची कारणे ...

'डंकी'च्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये पोहोचला किंग खान, पुष्पगुच्छांनी झालं स्वागत; Video व्हायरल - Marathi News | shahrukh khan arrived in Kashmir for the shooting of Dunki was welcomed with bouquets video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी'च्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये पोहोचला किंग खान, Video व्हायरल

शाहरुख खान मॅनेजर पूजा ददलानीने सोशल मीडियावर काश्मीरच्या सुंदर नजाऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. ...

कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा: कुस्तीपटू पाठवणाऱ्या जिल्हा संघांवर, पंचांवर कारवाईचा इशारा - Marathi News | Women Maharashtra Kesari Tournament in Kolhapur: Warning of action against district teams sending wrestlers, umpires | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा: कुस्तीपटू पाठवणाऱ्या जिल्हा संघांवर, पंचांवर कारवाईचा इशारा

कोल्हापुरातील स्पर्धा बेकायदेशीरच ...

पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेऊन केले पालकांच्या स्वाधीन - Marathi News | The abducted girl was found and handed over to her parents in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेऊन केले पालकांच्या स्वाधीन

कुंभारी येथील एका पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या १७ वर्षीय मुलीस अज्ञात युवकाने फूस लावून पळवून नेले. ...

"अजित पवारांचं वर्चस्व कमी करण्याचं षडयंत्र, पण..."; शिवसेना आमदाराचा दावा - Marathi News | "Conspiracy to reduce Ajit Pawar's dominance"; Shiv Sena MLA's Sanjay Shirsat claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांचं वर्चस्व कमी करण्याचं षडयंत्र, पण..."; शिवसेना आमदाराचा दावा

आता जास्त काळ अजित पवार महाविकास आघाडीत राहतील असं वाटत नाही असं विधान आमदार शिरसाट यांनी केले. ...

शानदार मायलेज आणि स्वस्तात मिळणाऱ्या 'या' आहेत 5 स्कूटर, जाणून घ्या किंमत... - Marathi News | best mileage scooters in india yamaha fascino hybrid 125 tvs jupiter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शानदार मायलेज आणि स्वस्तात मिळणाऱ्या 'या' आहेत 5 स्कूटर, जाणून घ्या किंमत...

आता पेट्रोलचे दर कमी होतील की नाही याबद्दल काहीही सांगता येत नाही. परंतु असे नक्कीच म्हणता येईल की अशा अनेक स्कूटर बाजारात आहेत, ज्या उत्कृष्ट मायलेज देतात. ...

Pune News | आंबळेतील खुनी हल्यात भावजयीचा मृत्यू भावाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Brother wife death in murderous attack in Amble, brother's condition critical pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबळेतील खुनी हल्यात भावजयीचा मृत्यू भावाची प्रकृती चिंताजनक

आरोपी सावत्रभावाचाही आंबळे येथे अपघात झाल्याने या अपघातात तोही गंभीर जखमी झाला आहे... ...

Kolhapur: डिजिटल फलक फाडल्याने हेरलेत तणाव, बेमुदत गाव बंदची हाक  - Marathi News | Tearing down of digital billboard sparks tension in herle Kolhapur, calls for indefinite village bandh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: डिजिटल फलक फाडल्याने हेरलेत तणाव, बेमुदत गाव बंदची हाक 

मिरवणूक दरम्यान लाईट गेली. दरम्यानच डिजिटल फलक फाडल्याचे काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले.  ...

शाळा, दवाखाने, कार्यालये चालवा सौरऊर्जेवर; फडणवीसांचे आवाहन - Marathi News | Run schools, clinics, offices on solar energy; Fadnavis appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा, दवाखाने, कार्यालये चालवा सौरऊर्जेवर; फडणवीसांचे आवाहन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन ...