लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'हा कुठला न्याय?'; बारसूमधील स्थानिकांचा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा सरकारला सवाल - Marathi News | NCP MLA Rohit Pawar criticized the Maharashtra government by tweeting a video. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा कुठला न्याय?'; बारसूमधील स्थानिकांचा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा सरकारला सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिक दौऱ्यावर; काळाराम, त्र्यंबकेश्वर मंदिराला देणार भेट! - Marathi News | Governor Ramesh Bais to visit Nashik tomorrow; Kalaram will visit the Trimbakeshwar temple! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिक दौऱ्यावर; काळाराम, त्र्यंबकेश्वर मंदिराला देणार भेट!

त्र्यंबकेश्वरजवळील सपकाळ नॉलेज हब येथे बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. ...

वर्षभरात मोडला मिया खलिफाचा दुसरा संसार; जाणून घ्या कोण होता तिचा दुसरा पती - Marathi News | why mia khalifa divorced ex husband robert sandberg after one year of marriage know reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षभरात मोडला मिया खलिफाचा दुसरा संसार; जाणून घ्या कोण होता तिचा दुसरा पती

Mia khalifa: मियाने २१ जुलै २०२१ मध्ये रॉबर्ट सँडबर्ग याच्यासोबत लग्न केलं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. ...

उन्हाळ्यात व्यायाम न करता वजन कमी करा | Summer special Weight Loss Diet Plan | Weight loss Diet MA3 - Marathi News | Lose weight in summer without exercise | Summer Special Weight Loss Diet Plan | Weight loss Diet MA3 | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात व्यायाम न करता वजन कमी करा | Summer special Weight Loss Diet Plan | Weight loss Diet MA3

उन्हाळ्यात व्यायाम न करता वजन कमी करा | Summer special Weight Loss Diet Plan | Weight loss Diet MA3 ... ...

‘त्या’ परिसरात यापूर्वीही गेला होता सात कलावंतांचा जीव; वीज पडल्याच्या घटनेमुळे स्मरण - Marathi News | Seven artistes had already lost their lives in tulshi bypass of desaiganj taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘त्या’ परिसरात यापूर्वीही गेला होता सात कलावंतांचा जीव; वीज पडल्याच्या घटनेमुळे स्मरण

झाडीपट्टी रंगभूमीवर शाेककळा ...

विरोध म्हणून आता काय मी मारामारी करू; फडणवीसांचे नाव न घेता अजितदादांनी मांडली भूमिका - Marathi News | Opposition is now what I will fight; Ajitdad presented his position without taking Fadnavis' name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोध म्हणून आता काय मी मारामारी करू; फडणवीसांचे नाव न घेता अजितदादांनी मांडली भूमिका

विरोधक म्हणून काही सभ्यता आम्ही पाळली पाहिजे, चुकीचे बोलून काय साध्य होणार ...

Karnataka Assembly Election: आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही, भाजपाच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त विधान  - Marathi News | Karnataka Assembly Election: We don't need Muslim votes, BJP leader eshwarappa's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही, भाजपाच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त विधान 

Karnataka Assembly Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार रंगात आला आहे. यादरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. ...

10 पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी 10 टिप्स | Kitchen Tips | Kitchen Tricks | Kitchen Hacks | RI3 - Marathi News | 10 Tips to Preserve 10 Foods | Kitchen Tips | Kitchen Tricks | Kitchen Hacks | RI3 | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :10 पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी 10 टिप्स | Kitchen Tips | Kitchen Tricks | Kitchen Hacks | RI3

10 पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी 10 टिप्स | Kitchen tips | Kitchen tricks | Kitchen hacks #howtostorefoodforlongtime #foodvideo #kitchenhacks #howtostoresuger ... ...

नांदेड जिल्ह्याला पुन्हा गारपीटीचा तडाखा; उरलीसुरली पिकेही उद्ध्वस्थ - Marathi News | Nanded district again hit by hailstorm; remaining crops are also destroyed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्याला पुन्हा गारपीटीचा तडाखा; उरलीसुरली पिकेही उद्ध्वस्थ

मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून जिल्ह्यात अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्याच्या संकटाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. ...