लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सलूनमध्ये वाद चिघळला, वस्तऱ्याने युवकाचा गळा कापला; जमावानं आरोपीलाही ठार मारला - Marathi News | Argument raged in the saloon, a razor cut the youth's throat; The mob also killed the accused in nanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलूनमध्ये वाद चिघळला, वस्तऱ्याने युवकाचा गळा कापला; जमावानं आरोपीलाही ठार मारला

युवकाचा खून करणाऱ्यास जमावाने केले ठार, नांदेड जिल्ह्यातील घटना : किनवट हादरला ...

पंढरपूरचा दर्शन मंडप पाडून नवीन बांधणार; भाविकांना अधिक सुविधा - Marathi News | Pandharpur Darshan Mandap will be demolished and a new one will be built; More facilities for devotees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूरचा दर्शन मंडप पाडून नवीन बांधणार; भाविकांना अधिक सुविधा

प्रस्ताव शासनाकडे सादर, १९८७मध्ये तत्कालीन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रभाकर देशमुख यांनी हा सात मजली दर्शन मंडप उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. ...

डोक्यावर फेटा, गळ्यात माळ अनोख्या गेटअपमध्येमधील या मराठमोळ्या अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Do you know this Maratha actor in a unique getup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर फेटा, गळ्यात माळ अनोख्या गेटअपमध्येमधील या मराठमोळ्या अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण

काही कलाकार भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत घ्यायला तयार असतात. ...

गर्दीच्या वेळी एसी लोकल नकोच; दिवा, मुंब्रासाठी अधिक गाड्यांची मागणी - Marathi News | Don't want AC local during rush hour; Demand for more trains for Diva, Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गर्दीच्या वेळी एसी लोकल नकोच; दिवा, मुंब्रासाठी अधिक गाड्यांची मागणी

संबंधित मागण्या रेल्वे प्रशासनाला कळविण्यात येणार असून प्रवाशांनीही दरवाजात मोबाईलचा वापर टाळा, महिलांनी शक्यतो महिलांसाठी राखीव डब्यातून प्रवास करा. ...

व्हिडीओ गेम खेळू देत नाही म्हणून घर सोडले; छत्तीसगडमधून थेट आला महाराष्ट्रात - Marathi News | leaving the house because it doesn't allow you to play video games; Came directly from Chhattisgarh to Maharashtra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिडीओ गेम खेळू देत नाही म्हणून घर सोडले; छत्तीसगडमधून थेट आला महाराष्ट्रात

पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी २० पेक्षा अधिक मुलांना पालकांचा शोध घेऊन  ताब्यात दिले आहे. ...

रायगड एसटी विभागाला बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या काळात भारमानात राज्यात प्रथम - Marathi News | During Ganeshotsav, the Raigad section of ST has bagged the first position in the state by transporting the most number of passengers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड एसटी विभागाला बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या काळात भारमानात राज्यात प्रथम

गणेशोत्सवासाठी चाकरमाणी कोकणासह राज्यात आपापल्या गावी गेेले होते. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत जवळपास तिपटीने वाढ झाल्याचे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकणे गरजेचे; भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन - Marathi News | People living in Maharashtra need to learn Marathi Says Governor Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकणे गरजेचे; भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

आर्य समाज, वाशी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये ते बोलत होते. ...

८ चित्त्यांचा १३९ बिबटे, १०० अस्वलांशी शिकारीसाठी संघर्ष होण्याची शक्यता - Marathi News | 8 Cheetahs 139 Leopards, 100 Bears likely to clash for hunting in kuno national park | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ चित्त्यांचा १३९ बिबटे, १०० अस्वलांशी शिकारीसाठी संघर्ष होण्याची शक्यता

कुनो अभयारण्यातील जैवसाखळीत होणार मोठे बदल ...

सही करताना पेनमधून गळली शाई, राजे संतापले; नेमकं काय घडलं?  - Marathi News | The ink spilled from the pen while signing, King Charles III loses temper again on camera | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सही करताना पेनमधून गळली शाई, राजे संतापले; नेमकं काय घडलं? 

अरे देवा, हे (पेन) मला अजिबात नाही आवडत’, असे रागात म्हणत ते खुर्चीवरून उठले. ...