लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video : डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरु होणार, पण..; ‘देवमाणूस’ नवा प्रोमो व्हायरल - Marathi News | Zee marathi popular serial Devmanus telecast in hindi on and tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरु होणार, पण..; ‘देवमाणूस’ नवा प्रोमो व्हायरल

Devmanus: डॉक्टर अजित कुमार देव याची 'देवमाणूस' मालिका विशेष गाजली. आता या मालिकेबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. ...

राज्य सरकार गाफील राहिल्यानेच 'वेदांता' गुजरातला!, माजी मंत्री बाळासाहेब पाटलांची टीका - Marathi News | Vedanta came to Gujarat only because the state government remained oblivious! former minister Balasaheb Patil criticism | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्य सरकार गाफील राहिल्यानेच 'वेदांता' गुजरातला!, माजी मंत्री बाळासाहेब पाटलांची टीका

सण, उत्सव हे साजरे झालेच पाहिजेत. पण त्याला किती वेळ द्यायचा हे ठरविले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने अधिक वेळ दिला पाहिजे. ...

T20 World Cup 2022: टी-२० विश्वचषकासाठी झिम्बाब्वेचा संघ जाहीर; ३७ वर्षीय खेळाडू बनला कर्णधार - Marathi News | Zimbabwe team for the T20 World Cup has been announced and 37-year-old Craig Ervine will be the captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० विश्वचषकासाठी झिम्बाब्वेचा संघ जाहीर; ३७ वर्षीय खेळाडू बनला कर्णधार

झिम्बाब्वेने टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ...

मी लोकसभेचा माणूस, शिर्डीतून संधी मिळाल्यास पुन्हा लढेल: रामदास आठवले - Marathi News | I am a Lok Sabha man, will fight again if given a chance from Shirdi: Ramdas Athawale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी लोकसभेचा माणूस, शिर्डीतून संधी मिळाल्यास पुन्हा लढेल: रामदास आठवले

भाजप, रिपाइं  सोबत आता  शिंदे यांची खरी शिवसेनासोबत आहे. ...

Prashant Kishore : विदर्भवाद्यांनी ‘पीके’कडून धडे घ्यायचे का ? - Marathi News | people reaction on the curious case of Prashant Kishor and Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Prashant Kishore : विदर्भवाद्यांनी ‘पीके’कडून धडे घ्यायचे का ?

प्रशांत किशोर विदर्भातील नेत्यांसोबत करणार बैठक ...

मध्यवर्तीच्या २६ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान  - Marathi News | 26 thousand central farmers will get incentive subsidy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मध्यवर्तीच्या २६ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान 

वाशिम : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी बँक स्तरावरुन यादी बनविण्याचे काम ... ...

Maharashtra Politics: “तीन काय तीस पक्ष एकत्र झाले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा कायम राहणार” - Marathi News | yuva sena leader varun sardesai said whether 30 party in alliance no one can beat shiv sena in bmc election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तीन काय तीस पक्ष एकत्र झाले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा कायम राहणार”

उद्या यांचा महापौर झाला तर केवळ शिवसेना नाही तर मराठी माणूस संकटात येईल, असा दावा करत वरुण सरदेसाई यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ...

मामा उडालाच! ३५ वर्षीय मामीचे भाच्यासोबत सूत जुळले; आधी लग्न केले मग सांगितले... - Marathi News | Affaire with mami! 35-year-old aunt extra marital affaire with niece; Married first then said to uncle trending story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मामा उडालाच! ३५ वर्षीय मामीचे भाच्यासोबत सूत जुळले; आधी लग्न केले मग सांगितले...

दोघांच्याही कुटुंबीयांनी घरातीलच प्रकरण असल्याने दोघांनाही समजविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लग्न करू नका असे सांगितले. ...

शिवसेनेने ग्रीन रिफायनरीला का विरोध केला याचे उत्तर द्यावे!, भाजप नेत्याचा सवाल - Marathi News | Shiv Sena should answer why it opposed the green refinery, BJP district president Rajan Teli question | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेनेने ग्रीन रिफायनरीला का विरोध केला याचे उत्तर द्यावे!, भाजप नेत्याचा सवाल

केवळ राजकीय फायद्यासाठी सी वर्ल्ड नाकारून युवकांच्या हातातील रोजगार हिरावून घेणारी शिवसेना आता सी वर्ल्ड बाबत सह्यांची मोहीम राबविणार काय? ...